chanakya niti in marathi

Chanakya Niti: उत्तम आरोग्यासाठी चाणाक्यांनी सांगितलेले नियम तुम्ही पाळताय?

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले नियम तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर 

 

Oct 26, 2022, 08:10 AM IST

Chanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता

प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...

 

Oct 16, 2022, 08:33 AM IST

Chanakya Niti: या तीन स्वभावाच्या लोकांपासून ताबडतोब दूर व्हा! अन्यथा जीवन होईल नरकमय

चाणक्य नीतिबाबत आजही लोकांमध्ये कुतुहूल आहे. कारण चाणक्य नीतित सांगतलेली धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. दैनंदिन जीवानातील अनेक बाबी चाणक्य नीतित सांगितल्या आहेत. त्यात कोणत्या व्यक्तीसोबत राहावं आणि कोणाला मदत करावी याबाबतही सांगितलं आहे. 

Oct 9, 2022, 01:20 PM IST

Chanakya Niti : महिलांना पुरुषांच्या 'या' सवयी आवडतात

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले (Chanakya Niti For Man) आहे की पती-पत्नीचे नाते कसे दृढ होऊ शकते.

Oct 6, 2022, 11:07 PM IST

Chanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब

Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात. 

Oct 5, 2022, 09:49 AM IST

Chanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त 'ही' गोष्ट देते साथ

Chanakya Niti मध्ये सांगितलेली संकटकाळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे...  

 

Oct 4, 2022, 07:46 AM IST

तुम्हाला भासते पैशांची कमतरता? 'या' गोष्टींचं पालन केल्यास कायम राहाल आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी  

 

Jul 8, 2022, 07:58 AM IST

Chanakya Niti: पती-पत्नीच्या वयातील अंतर कौटुंबिक कलहास ठरतं कारणीभूत! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान चाणक्य नीति या नावाने प्रसिद्ध आहे. आजही जगभरातील लोकं चाणक्य नीतिकडे कुतूहलाने आणि आदराने पाहतात.

Jun 28, 2022, 12:39 PM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी  

 

Jun 20, 2022, 03:40 PM IST

Chanakya Niti: अशा लोकांची सोबत अडचणीची ठरेल, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक तथ्य मांडली आहे. त्या काळात चाणक्य नीतित लिहिलेली तथ्य आजही तंतोतंत लागू होत आहेत.

Jun 19, 2022, 03:18 PM IST

'या' लोकांना आयुष्यात कधीही भासत नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम असतं आनंदी

काही गोष्टींचा विचार केल्यास तुम्हालाही भासणार नाही पैशाची कमतरता, जीवनही कायम राहील आनंदी

 

May 20, 2022, 09:36 AM IST

'ही' एक गोष्ट दूर होताच एकटा होतो व्यक्ती, नाती देखील तुटतात

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते, जी दूर गेल्यानंतर खास व्यक्ती देखील सोडते साथ

 

Apr 7, 2022, 12:32 PM IST

Chanakya Niti:चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने 'या' लोकांशी कधीही वाद घालू नये, पश्चात्ताप होतो

आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार, व्यक्ती आयुष्यात अशा अनेक चुका करतो, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. जाणून घ्या कोणत्या 4 व्यक्तींशी वाद घालू नये.

Apr 4, 2022, 07:50 AM IST

पार्टनरसोबतचं नातं टिकवण्यासाठी 3 गोष्टींना नेहमी ठेवा दूर, नाहीतर होणार अनर्थ

प्रेम संबंध, वैवाहिक जीवन जपण्यासाठी फक्त आणि फक्त विश्वास आणि आदर या गोष्टींवर टिकूण असतं, पण...

 

Mar 6, 2022, 11:43 AM IST