बायकोने नवऱ्याच्या 'या' 3 चुका कधीच लपवू नये, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
अनेकदा वैवाहिक जीवनात नवऱ्याकडून काही चूक झाली किंवा वाईट सवयी लागल्या तरी महिला या सर्व गोष्टी लपवून ठेवतात.
Aug 31, 2024, 12:37 PM ISTChanakya यांच्या मते, 'असा' मुलगा आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतो
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात अशा मुलांबद्दल सांगितले आहे. जे समाजात आपल्या आई-वडिलांचा गौरव करतात.
Aug 29, 2024, 12:34 PM ISTChanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा 'या' 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल
Chanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा या 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत.
Aug 28, 2024, 01:23 PM ISTचाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका
Chanakya Niti Quotes: चाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या नवरा-बायकोमधील संबंध बिघडण्याचे संकेत देतात.
Aug 22, 2024, 01:20 PM ISTChanakya Niti: 'या' 5 चुका कधीच पैसे हातात राहू देत नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये मनुष्याच्या त्या चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे माणूस गरीब राहतो.
Aug 17, 2024, 12:09 PM ISTChanakya Niti : तुम्हाला 'हे' 2 लोक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा काही लोकांचे वर्णन केले आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात.
Aug 14, 2024, 07:14 PM ISTतुम्हाला प्रत्येक योजनेत यश मिळवायचे असेल तर चाणक्य यांची 'ही' गोष्ट लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने कोणतीही योजना केली तर त्याला त्या योजनेत यश मिळवायचे असते.
Aug 8, 2024, 04:27 PM ISTलग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका
Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTकोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!
मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.
Jul 23, 2024, 03:50 PM ISTChanakya Niti : 'या' तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!
Chanakya Niti for Money : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य देखील सुखद होईल.
Jul 17, 2024, 06:52 PM ISTChanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य
चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर उत्तम धोरणे शोधून काढली ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. काही ठिकाणी धाडस दाखवण्याऐवजी तेथून ताबडतोब पळून जाणे चांगले, असे चाणक्यांनी म्हटले आहे. चाणक्याने आपल्या धोरणात कोणत्या परिस्थितींचा उल्लेख केला आहे ते जाणून घेऊया.
Jul 15, 2024, 04:45 PM ISTपत्नीच्या 'या' सवयी पतीच्या प्रगतीत ठरतात अडथळा! चाणक्यच्या सल्ल्याकडे चूकूनही करु नका दूर्लक्ष
Chanakya Niti About Wife: चाणक्य यांनी पत्नीसंदर्भात नेमकं काय सांगितलं?
Jul 7, 2024, 09:54 PM IST'या' 5 लोकांपासून दूर राहिलात तर खूप प्रगती कराल! चाणक्यचा हा सल्ला तुमच्या आयुष्याला देईल कलाटणी
Chanakya Niti 5 Types Of People To Stay Away: चाणक्य यांनी केलेलं अमुल्य मार्गदर्शन
Jul 6, 2024, 09:56 PM ISTआचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
आचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
Jul 3, 2024, 06:49 PM ISTशत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
शत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
Jun 13, 2024, 05:46 PM IST