घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याला 'जोर का झटका', Champions Trophy 2025 पूर्वी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
Champions Trophy 2025 : वर्ल्ड कप स्टार हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वादळ घोंगावत असताना आता बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेतला आहे. पांड्याचा (Hardik Pandya) चॅम्पियन ट्रॉफी खेळायची असेल तर...
Jul 21, 2024, 04:28 PM IST'BCCI श्रीमंत बोर्डांपैकी असल्याने...', Champions Trophy वरुन माजी PCB प्रमुखांचं मोठं विधान, 'ते काही केलं तरी...'
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन पाकिस्तानात केलं जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख खालिद महमूद यांनी भारतीय संघ येण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे.
Jul 21, 2024, 01:17 PM IST
'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची BCCI कडे विचित्र मागणी
Champions Trophy 2025: काहीही झालं तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्टपणे सांगितलंय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अजब गजब मागणी केलीये.
Jul 16, 2024, 08:52 PM IST'जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आला नाही...', पाकिस्तानची BCCI ला धमकी, '2026 चा वर्ल्डकप...'
Champions Trophy 2025: चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) भारत पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने बीसीसीआयला (BCCI) जाहीर धमकीच दिली आहे.
Jul 15, 2024, 03:25 PM IST
टीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास नकार
Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations
Jul 11, 2024, 04:40 PM ISTT20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'
Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ पुढील वर्षी होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (World Test Championship) जिंकेल असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे.
Jul 7, 2024, 04:07 PM IST
India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'
चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
Jul 7, 2024, 01:04 PM IST
थेट पाकिस्तानात Ind vs Pak सामना? विराट, रोहित खेळणार? तारीखही जाहीर
India vs Pakistan On Lahore Ground: भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी संघाला 6 धावांनी पराभूत केलं. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताच्या नव्या दौऱ्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.
Jul 3, 2024, 07:39 PM ISTटीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार?
IND vs SA Final : टीम इंडियाने 2013 मध्य आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी जिंकली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 10 जेतेपदं गमावली आहे. यातल्या पाच स्पर्धांमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली होती
Jun 28, 2024, 06:06 PM ISTबीसीसीआयची मोठी घोषणा, नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा.. वेळापत्रक जाहीर
Team India Tour : बीसीसीआयने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली होती. आता यात आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया या मालिकेसाठी दौरा करणार आहे.
Jun 21, 2024, 06:34 PM ISTकाय सांगताय काय... Team India पाकिस्तानात जाणार? PCB ने तयार केला प्लॅन B
Sending Indian Team To Pakistan: सध्या भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
Dec 26, 2023, 10:41 AM IST
World Cup 2023 : चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा समीकरण!
England qualification scenario : खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..
Nov 5, 2023, 04:39 PM ISTरविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM ISTTeam India: "विराट सुर्यकुमारसारखा खेळू शकत नाही म्हणून...", गौतम गंभीरने सांगितलं कारण
ODI World Cup 2023: निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील, असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणतो.
Jan 4, 2023, 10:30 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात?; क्रीडामंत्र्यांचं मोठं वक्तव्य...
2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
Nov 17, 2021, 02:20 PM IST