चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला
भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे.
Mar 16, 2018, 02:42 PM ISTटी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरही भारताची पुन्हा तीच चूक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं पराभव झाला.
Feb 12, 2018, 05:42 PM ISTभारत-पाकिस्तान टीमचा हा व्हिडिओ बनला 'ट्विट ऑफ द इयर'
२०१७ हे वर्ष क्रिकेटसाठी खास राहिलं. या वर्षामध्ये अनेक नवे रेकॉर्ड बनले तर काही तुटले.
Jan 2, 2018, 06:28 PM IST२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार
२०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Dec 11, 2017, 05:19 PM ISTफायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा
अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला.
Jun 22, 2017, 01:41 PM ISTधक्कादायक! कोहलीने केली कुंबळेला शिवीगाळ
टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनं राजीनामा दिल्यावर आता एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला बट्टा लावणारी घटना पुढे आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या आधी कुंबळे आणि विराट कोहली यांच्या जोरदार भांडण झालं. यावेळी कोहलीनं कुंबळेंना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीनं वापरलेल्या अपशब्दांमुळे अनिल कुंबळेंचा संताप झाला. आणि गेले अनेक महिने सुरू असलेला संघर्ष चव्हाटयावर आला.
Jun 21, 2017, 11:26 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाला झटका, आश्विन जखमी
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला अंतिम सामन्यापूर्वी उजव्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु ही दुखापत इतकी गंभीर नाही.
Jun 17, 2017, 08:20 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : फायनलला रोहित तोडू शकतो शिखरचा हा रेकॉर्ड
रन्स करणारा बॅटसमनच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा शिखर धवननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
Jun 16, 2017, 12:14 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : डिव्हिलियर्सचा हा रेकॉर्ड तोडून विराट कोहली रचणार इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तो सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही बनवू शकतो.
Jun 15, 2017, 06:48 PM ISTभारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.
Jun 15, 2017, 03:23 PM ISTभारत-बांगलादेशमध्ये आज रंगणार सेमिफायनल
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली चुरस आता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन संघात रंगणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात ही लढाई होणार आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या मॅचमध्ये भारतानं अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय टीमकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची भाषा क्रिकेट फॅन्सना आहे. ही मॅच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठीही स्पेशल असणार आहे.
Jun 15, 2017, 10:43 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ५ विकेटने विजय
बांगलादेशने हे आव्हान ४७.२ षटकात २६८ धावा करून पूर्ण केलं आहे. शाकीब आणि मोहंमदुल्लाने हे आव्हान सहज पार केलं.
Jun 10, 2017, 12:20 AM ISTकोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही...
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे.
Jun 7, 2017, 07:20 PM ISTन्यूझीलंडचा धुव्वा उडवून इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे.
Jun 7, 2017, 12:06 AM IST