...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास
History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
1911 च्या कागदपत्रांच्या आधारे तसेच 12 ऑक्टोबर 1912 रोजी पंजाब मेल दिल्लीहून उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे, पंजाब मेलने 1 जून 1912 पासून बॅलार्ड पिअर्स मॉल स्टेशनवरून पहिला प्रवास सुरू केल्याचे सांगितले जाते. .बॅलार्ड पिअर स्थान आज अस्तित्वात नाही. येथे, अलेक्झांड्रा डॉक आंतरराष्ट्रीय क्रूझसाठी तयार करण्यात आले आहे.
7/7