नागपूर- कॅशलेस पेपरलेसच्या दिशेने नागपूर पोलीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 08:22 PM ISTजालना | कुठंही महागाई नाही, मंदी नाही - महसूल मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 08:34 AM ISTयूपीआयच्या माध्यमातून केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क
नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा जाणवू लागला. मोदी सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य दिले. युपीआयमधून जो व्यवहार करेल त्यासाठी भाग्यवंत विजेता काढण्यात येत आहे. मात्र, आता यूपीआयच्या माध्यमातून एकमेकांना केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क आकारणी होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Jun 7, 2017, 02:38 PM ISTलातूर कन्या श्रद्धा मेंगशेट्टी हिला कॅशलेस व्यवहारासाठी १ कोटींचे पारितोषिक
लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टी या मुलीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली.
Apr 15, 2017, 09:33 AM ISTकॅशलेस व्यवहारासाठी नागपूर स्टेशनवर 33 स्वाईप मशिन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:26 PM ISTभाजप आमदारांना कॅशलेस व्यवहारांचं ट्रेनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:22 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात
नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.
Dec 11, 2016, 04:54 PM ISTपुरोहितही करतायत कॅशलेस व्यवहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:07 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTएलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट
नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Dec 8, 2016, 06:07 PM ISTआधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार, डेबिट-क्रेडिटची घेणार जागा
नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डेबिट आणि क्रेडिटची जागा आधार कार्ड घेणार आहे. मात्र, तुमच्याजवळ आधार नंबर हवा. याच्यामाध्यमातून शॉपिंग करु शकणार आहात.
Dec 2, 2016, 11:49 AM ISTमोदींची 'मन की बात' मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.
Nov 27, 2016, 07:00 PM IST...तर गोवा असेल देशातील पहिलं कॅशलेस राज्य
नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गोवा सरकारने यावर पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरनंतर सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Nov 27, 2016, 10:54 AM ISTराज्य सरकारचे व्यवहार होणार कॅशलेस?
नोटबंदी मुळे जरी राज्यांत गोंधळ उडालेला असला तरी आता यानिमित्ताने सर्व शासकीय आर्थिक व्यवहार हे कॅशलेस करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
Nov 25, 2016, 06:05 PM IST