car news in marathi

Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कार, किंमतही कमी, जाणून घ्या...

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल शंभर तर डिझेल नव्वदीच्या घरात गेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. दरम्यान ऑटोमॅटिक कारमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला क्लच पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खास माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

Aug 17, 2022, 03:29 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी ५०० आणि २०० रूपयांच्या नोटा बदलण्याची तयारी

सर्वात महत्वाचं म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत, तुमच्या खिशातील आता सध्या असलेल्या नोटा देखील बदललेल्या असतील.

Nov 19, 2018, 10:03 PM IST

पेट्रोल न टाकता ५०० किलोमीटर चालणारी Hyundai ची SUV कार

साऊथ कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. 

Nov 19, 2018, 05:44 PM IST