cape town test

IND vs SA: दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी अचानक बदलला टीमचा कर्णधार; 'हा' खेळाडू सांभाळणार टीमची कमान

IND vs SA 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडूवर टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. 

Dec 30, 2023, 11:22 AM IST

BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. 

Jan 16, 2022, 07:53 AM IST

2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची

टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक? 

Jan 14, 2022, 08:19 PM IST

Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरी कसोटी उद्यापासून खेळली जाणार आहे.

Jan 10, 2022, 05:45 PM IST

साऊथ आफ्रिका दौ-याआधी टीम इंडियाला झटका, हा फटकेबाज जखमी

टीम इंडिया नुकतीच साऊथ आफ्रिका दौ-यासाठी रवाना झाली असून या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2017, 04:15 PM IST