cake recipe

काय छान Video आहे हा...; ब्रेड, पेस्ट्री बेक होताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Viral Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सध्या एक व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. तो पाहताना नकळत चेहऱ्यावर हसूही येतंय. 

 

Dec 20, 2023, 12:56 PM IST

Cooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं

Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा

Mar 12, 2023, 04:07 PM IST

Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा

ग्लुटेन फ्री केकची (glutten free cake) सर्वात सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे हा केक बनणार आहे चक्क बेसनाच्या पिठापासून आणि खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि यात बेसन घातलाय कि मैदा... 

Dec 3, 2022, 02:07 PM IST