cag report

एमआयडीसीचा भोंगळ कारभार, कॅगचा अहवाल विधान सभेत सादर

Maharahtra Winter Session : एमआयडीसीच्या भोंगळ कारभारवारावर कॅगेने कडक ताशेरे ओढले आहेत.  2014 ते 2021 चा कॅगचा अहवाल विधान सभेत सादर करण्यात आला आहे. 

Dec 20, 2023, 02:12 PM IST
winter session of maharashtra assembly 2023 CAG Report of Industries by Ajit Pawar PT40S

CAG Report : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कॅगचा अहवाल सादर करणार

winter session of maharashtra assembly 2023 CAG Report of Industries by Ajit Pawar

Dec 20, 2023, 08:35 AM IST

BMC : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार, आकडेवारी पाहून डोळे फिरतील

CAG Report On BMC : मुंबई मनपाच्या कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. अहवाल सभागृहात सादर केल्यानंतर हा तर फक्त ट्रेलर असल्याचे फडणवीसांचे वक्तव्य.

Mar 25, 2023, 08:36 PM IST
Governance of Mumbai Municipal Corporation is corrupt and opaque CAG report PT2M19S

BMC CAG Audit: मोठी बातमी! मुंबई महापालिकेतील निवृत्त अधिकारी, कर्मचारी कॅगच्या रडारवर

 28 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान मुंबई महापालिकेत  झालेल्या व्यवहाराचे ऑडिट कॅगकडून करण्यात येणार आहे. सध्या कॅगकडून कोरोनाकाळात दिलेल्या कामांची चौकशी सुरु आहे. 

Nov 23, 2022, 08:12 PM IST

महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा, जलयुक्त शिवार योजनेची होणार चौकशी

जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे, तसे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. 

Dec 1, 2020, 06:10 PM IST

'जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल

फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला.

Sep 9, 2020, 07:11 PM IST
 shivsmarak cag report PT2M47S

मुंबई | कॅगच्या आक्षेपांची चौकशी करणार - अशोक चव्हाण

मुंबई | कॅगच्या आक्षेपांची चौकशी करणार - अशोक चव्हाण

Mar 5, 2020, 01:45 PM IST
CAG report on CIDCO's work PT2M46S

मुंबई । सिडकोच्या कामांवर कॅगचा ठपका, २ हजार कोटींची अनियमितता

नवी मुंबईतील सिडकोच्या कामांवर कॅगच्या अहवालात ठपका, २ हजार कोटींची अनियमितता आढळून आली आहे.

Mar 5, 2020, 11:35 AM IST

शिवस्मारकाच्या कामावर कॅगचे ताशेरे, अशोक चव्हाणांकडून चौकशीची घोषणा

शिवरायांच्या सागरी स्मारकातील कामांच्या निविदा प्रक्रियेवर कॅगनं गंभीर आक्षेप घेतले आहेत.

Mar 4, 2020, 10:14 PM IST
Mumbai BJP Leader Devendra Fadnavis On CAG Report PT4M55S

मुंबई | एकही टेंडर आमच्या काळातील नाही - फडणवीस

मुंबई | एकही टेंडर आमच्या काळातील नाही - फडणवीस
Mumbai BJP Leader Devendra Fadnavis On CAG Report

Mar 4, 2020, 03:00 PM IST
Mumbai CAG Report Presented In Vidhan Sabha PT2M3S

मुंबई । सिडको गैरव्यवहार? कॅगचा अहवाल विधिमंडळात सादर

कॅगचा अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. अनेक निविदा जाहिरात न काढता काढण्यात आलेल्या आहेत.

Mar 4, 2020, 01:25 PM IST

भाजपच्या काळातील सिडकोच्या २ हजार कोटींच्या कामात अनियमितता; 'कॅग'चे गंभीर ताशेरे

८९० कोटीची कामे कोणताही अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली.

Mar 4, 2020, 01:09 PM IST