जवळपास 214 कोटींच्या कामासाठी टेंडर काढलं नाही
पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणा झाला
महापालिकेच्या दोन विभागांची 20 कामं टेंडर न काढता दिली
अनेक कामांत अनियमीतता आढळून आलीय असं कॅगने आपल्या अहवालात म्हटलंय
कॅगने बीएमसीच्या 12 हजार कोटींच्या कामांचं ऑडिट केलं
मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्ट आणि अपारदर्शी असल्याचे ताशेरे कॅगने ओढलेत.