Stocks to Buy | मंदीतही भरघोस कमाईची संधी; 'या' 5 स्टॉक्सवर गुंतवणूकीचा एक्सपर्ट्सचा सल्ला
. बाजारातील या सततच्या अस्थिरतेच्या काळातही अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. उत्तम व्यावसायिक दृष्टीकोन लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसनी काही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीपासून 27 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळू जाऊ शकतो.
Jul 7, 2022, 03:33 PM ISTStock to Buy | बाजाराच्या घसरणीतही हा शेअर तेजीत; एक्सपर्टचा खरेदीचा सल्ला
ग्लोबल मार्केटमधून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारातही घसरण नोंदवली जात आहे. या घसरणीदरम्यानही गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी चांगल्या स्टॉकच्या शोधात आहेत.
Jun 14, 2022, 12:11 PM ISTStocks to Buy | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा बँक शेअर; तुफान रिटर्न्सची संधी
Stocks to Buy | मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर, ICICI सिक्युरिटीजने Equitas Small Finance Bank Ltd च्या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
May 9, 2022, 11:44 AM IST200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; एका वर्षात तुफान रिटर्न्सचे संकेत
Buy call on Coal India:रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
Mar 22, 2022, 03:08 PM ISTWipro वर गुंतवणूकीआधी अत्यंत महत्वाची माहिती; तुफान कमाईसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला
Wipro Buy Call update : जर तुम्ही गुंतवणूकीसाठी विप्रोच्या शेअरचा विचार करीत असाल तर, त्यासाठी एक्सपर्ट्सने काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत, ते जाणून घ्या...
Feb 22, 2022, 12:20 PM ISTMultibagger Stock | हा टेक्सटाइल स्टॉक भरघोस परतावा देण्याच्या तयारीत; तुफान कमाईची संधी
High return stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरतात. मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजेच असे शेअर्स जे गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देतात
Jan 25, 2022, 02:50 PM ISTBest Stock | शॉर्ट टर्म गुंतवणूकीत लाखोंचा परतावा देणारे 2 स्टॉक; एक्सपर्टचा सल्ला
Stock market investment | मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी कालावधीच्या गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता,
Jan 20, 2022, 04:50 PM ISTStock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा
stocks in news today : शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.
Jan 18, 2022, 09:14 AM ISTInvestment | ऑटो आणि फार्मा सेक्टरमधील या दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला; लाखोंच्या कमाईची संधी
मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी दोन दमदार शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्म तसेच लॉंग टर्मसाठी चांगला परतावा मिळवू शकता.
Jan 6, 2022, 06:19 PM ISTSuperstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न
जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.
Dec 27, 2021, 04:54 PM ISTExpert Stock | गुंतवणूकीसाठी दमदार शेअरची निवड; तुफान पैसा मिळवण्याची संधी
Stock to Buy: बाजार तज्ज्ञांनी शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.
Dec 23, 2021, 11:55 AM ISTStock to Buy | छप्परफाड कमाईसाठी फुड सेक्टरमधील या शेअरमध्ये गुंतवा पैसा; मार्केट एक्सपर्ट्सची पसंती
बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी 1 मजबूत स्टॉक निवडला आहे. यामध्ये तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.
Dec 7, 2021, 11:58 AM ISTStocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण
शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात.
Dec 6, 2021, 09:37 AM ISTपैशाने पैसा वाढतो! 100 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर देणार तुफान परतावा
सप्टेंबर तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी अनेक शेअर्सचे मूल्यांकन वधारले आहे.
Nov 19, 2021, 12:05 PM ISTराकेश झुनझूनवालांचा आवडता शेअर पुन्हा दमदार पैसा खेचण्याच्या तयारीत; तुम्ही गुंतवणूक केली का?
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते.
Nov 16, 2021, 11:36 AM IST