bulli bai app case

Bulli Bai Appच्या मास्टरमाईंडला अखेर ठोकल्या बेड्या

Bulli Bai app case : बुल्ली बाई अ‍ॅपच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे 

Jan 6, 2022, 02:58 PM IST

Bulli Bai App Case : महिलांची बदनामी करणाऱ्या Appमागे 'ती'च

bulli bai app बुल्लीबाई ऍप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या ऍपचे संचालन एक 19 वर्षीय तरुणीच करीत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे.

Jan 5, 2022, 10:26 AM IST