britain

20 वर्ष एकंही ढेकर आला नाही; तपासणी केली तेव्हा समजलं...

अनेकदा जेव्हा ढेकर येत नाही, तेव्हा अस्वस्थता जाणवत राहते. 

Oct 5, 2021, 11:05 AM IST

भारताचं ब्रिटनला जशास तसं उत्तर, भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी 'हा' नियम सक्तीचा

कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतले असले तरी ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर जाचक नियम लावले आहेत

Oct 1, 2021, 07:45 PM IST

मोठे पाय असलेले पुरुष देतात धोका; Partner पासून लपवून ठेवतात Affair

एका सर्वेक्षणात ही गोष्ट उघड झाली आहे 

Sep 28, 2021, 01:25 PM IST

Coronavirus: सर्टिफिकेट बनावट आहे की नाही? या सोप्या पद्धतीने तपासा!

 भारतात कोरोना लस प्रमाणपत्राबाबत गोंधळ उडाला.

Sep 24, 2021, 03:21 PM IST

भारताच्या इशाऱ्यानंतर अखेर Covishield लसीला ब्रिटनची मान्यता

कोविशील्ड (Covishield) वरील लस धोरणाने वेढलेल्या यूकेने अखेर मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारत निर्मित कोविशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारले आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

Sep 22, 2021, 03:17 PM IST

Private Part मोजण्यासाठी त्याने केला USB केबल वापर आणि...!

गुप्तांगाची आकार तपासणं एका मुलाला फारच महागात पडलं आहे.

Sep 18, 2021, 02:14 PM IST

जगावर मोठ्या युद्धाचा धोका, यामुळे परिस्थिती बिघडत आहे

 चीनच्या (China) दादागिरीमुळे मोठे युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे.  

Sep 18, 2021, 07:16 AM IST

धाडस म्हणावं की आणखी काय? स्मशानात सांगड्यांसोबत डान्स करते महिला; फोटो व्हायरल

स्मशान म्हटलं कीच अनेकांच्या छातीत धडकी भरते.

Sep 15, 2021, 01:09 PM IST

मोठी बातमी । काबूलमध्ये पोहोचलेल्या युक्रेन विमानाचे अपहरण, इराणला नेण्यात आले

Afghanistan crisis अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.  

Aug 24, 2021, 01:55 PM IST

Talibanची Britainला धमकी : एका आठवड्यात Kabul Airport सोडले नाही तर युद्धाला सज्ज राहा

 Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) ब्रिटिश (Britain) सैन्याला अफगाणिस्तानातून (Afghanistan) बाहेर पडण्याची मुदत दिली आहे.  

Aug 24, 2021, 11:46 AM IST

जिगरबाज राजदूत, राष्ट्रपती पळून गेले पण हा अधिकारी म्हणाला तोपर्यंत अफगाणिस्तान सोडणार नाही !

 Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा घेतल्यानंतर, (Taliban in Afghanistan) जिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Aug 18, 2021, 09:56 AM IST

ब्रिटन तालिबान विरुद्ध कारवाईच्या तयारीत, दिले हे संकेत

तालिबान विरोधात ब्रिटन सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत दिसत आहे.

Aug 17, 2021, 10:45 PM IST

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा, काबूलमधून व्यवसायिक उड्डाणांवर बंदी

काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. 

Aug 16, 2021, 07:03 AM IST