भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2020, 09:28 PM ISTकोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
ब्रिटन, (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 28, 2020, 07:31 AM ISTनांदेड | ब्रिटनहून परतलेल्या दोघांसह १० जण क्वारंटाईन
Nanded 10 People Quarntine Who Came From Britain
Dec 27, 2020, 03:35 PM ISTNew Strain : नागपूरनंतर आता दिल्लीत सापडला नव्या कोरोनाचा संशयित रुग्ण
आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे.
Dec 24, 2020, 12:43 PM ISTCoronavirus: महामारीचा पहिला साइट इफेक्ट, महिलेच्या संपूर्ण शरीरावर पू
जगभरात कोरोना साथीचा (Corona Pandemic) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ब्रिटनमधील (UK) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे भीती कमी झालेली नाही. कोविडनंतरच्या काळात झालेल्या आणखी एक दुष्परिणामांने डॉक्टरांना चकित केले.
Dec 24, 2020, 12:09 PM ISTलंडन । ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर, दोन नवे व्हायरस
Third Strain Of Corona Virus Found In Britain
Dec 24, 2020, 11:35 AM ISTसावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!
एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे.
Dec 24, 2020, 08:50 AM ISTब्रिटनमध्ये नवा विषाणू : राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण - आरोग्यमंत्री
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Coronavirus Strain) समोर आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे जगभरातील देश अधिक सावध झाले आहेत.
Dec 24, 2020, 07:53 AM ISTमुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन
ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Dec 24, 2020, 07:01 AM ISTदक्षिण आफ्रिकेतून आणखी एक नवीन कोरोना स्ट्रेन ब्रिटनमध्ये पोहचला, एकच खळबळ
ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत.
Dec 24, 2020, 06:43 AM ISTनवी दिल्ली : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह
21 Passengers Are Positive Those Come Back From Britain
Dec 23, 2020, 10:40 AM ISTकोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु
ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे.
Dec 23, 2020, 07:58 AM ISTकोरोनाचा धोका : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह
लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2020, 07:36 AM ISTब्रिटन । कोरोनाचा नवा प्रकार समोर, व्हायरस अधिक घातक
New Variant Of Corona Virus Detected In Britain Known As Sars Cov 2
Dec 15, 2020, 07:15 PM ISTब्रिटनमध्ये कोरोनाचा व्हायरसचा नवा प्रकार, बुधवारपासून लॉकडाऊनची घोषणा
ब्रिटनमध्ये अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन
Dec 15, 2020, 06:18 PM IST