bride groom video

Video Viral: लग्नमंडपात वऱ्हाड्यांसमोर नवरीनं केलं असं काही तरी....,नवरदेवासह पाहुण्यांनाही बसला आश्चर्याचा धक्काच

Trending Video Viral: सनी लिओनीच्या गाण्यावर नवरीने भन्नाट डान्स केला. तो डान्स पाहून नवरदेवासह सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Jan 11, 2023, 04:34 PM IST

भर मंडपात नवरदेवाने नवरीकडे मागितलं किस; पुढे नवरीने जे केलं ते पाहून युजर्स हैराण

सोशल मीडियावर सध्या ट्रेंण्ड आहे तो म्हणजेच लग्नाच्या व्हिडिओचा. यामध्ये कधी वधू-वराच्या जबरदस्त एंट्रीचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

Jan 7, 2023, 07:07 PM IST

VIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...

 

Jan 7, 2023, 12:09 PM IST

Viral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल

Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला  बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 07:33 PM IST

Video : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...

Bride Groom Video :  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

 

Dec 26, 2022, 11:12 AM IST

Bride Entry Viral Video : लग्नात Entry करताना नवरीने हद्दच केली, Video पाहून डोकं धराल

Bride च्या 'या' Entryची सोशल मीडियावर हवा, हा Viral Video एकदा पाहाच

Dec 9, 2022, 05:48 PM IST

लग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना

लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली. 

Nov 22, 2022, 07:33 PM IST

Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!

Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. 

Nov 22, 2022, 06:44 PM IST

Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्

Jija Saali Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंडपात बसलेले असून नवरदेवाकडे नाव घेण्याचा आग्रह केला जातो. नवरदेव अशा पद्धतीने नाव घेतो की, उपस्थित मंडळी आश्चर्यचकीत होऊन जाते.

Nov 21, 2022, 01:53 PM IST

Bride Groom Video : लग्न मंडपातच नवरदेवाची दादागिरी, माहेरी गेली तर...

Viral Video : सध्या लग्नसराईचे (marriage) दिवस आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कपलचे (couple Video) अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. मजेदार, रोमँटिक आणि प्री-वेडिंग फोटोशूट असं अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. 

 

Nov 21, 2022, 09:55 AM IST

Bride Groom Video : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीसह वऱ्हाडी अवाक्

Wedding : लग्न हे प्रत्येकाचा आयुष्यातील सुंदर क्षण असतात. आपल्याला आवडणारा व्यक्ती जर आपला जोडीदार होणार म्हटलं की, कपलच्या (couple Video) आनंदाचा ठिकाणा नसतो. अशातच अनेक वेळा वेळ प्रसंगचा भान हरपून जोडपं असं काही करतं की, ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात

Nov 20, 2022, 08:47 AM IST

बाबो! वृद्धाला मिळाल्या दोन जवान वधू, Video होतोय व्हायरल!

 बाबांकडे दोन तरूण नवऱ्या पाहून तुम्हाही व्हाल चकित!

Nov 11, 2022, 12:21 AM IST

Funny Video: लग्नानंतर नवरी सासरी जाईना, घरच्यांनी केलेली रवानगी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Hindu Wedding Rituals: लग्न म्हंटलं की भारतात आनंद सोहळा असतो. नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्यासाठीच निमित्त ठरतं. खूप दिवसानंतर भेट झाल्याने आनंदी सोहळा असतो. अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला जातो. 

Nov 2, 2022, 09:29 PM IST

घोडी नाही म्हणून नवरदेव थेट निघाला गाढवावरून, VIDEO पाहून नेटकरी हसून लोटपोट

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाला आहे.

Oct 30, 2022, 01:30 PM IST

नवऱ्याला नखरे करणं पडलं महागात; नवरीनं घडवली अद्दल.. पाहा Video

भर मंडपात नवऱ्याचे नखरे पाहून संतापली नववधू, त्यानंतर तिने जे केलं ते कॅमेऱ्यात कैद... पाहा Video

 

Sep 28, 2022, 03:15 PM IST