VIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...  

Updated: Jan 7, 2023, 12:09 PM IST
VIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ title=
Trending Video Bride Groom hug kissing viral on Social media

Bride Groom Trending Video : प्रेम (love Story) म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं आणि आता त्यांचंही सेम असतं. हो हो त्यांचं...सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (video on social media) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने (Bride Groom Video) जे काही केलं त्यानंतर यूजर्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवरदेवाचं असं कृत्य अनेकांना प्रश्नात पाडतं आहे. लग्न (marriage Video) हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खासगी निर्णय असला तरी, तो तेवढ्याच अविस्मरणीय क्षण असतो. तो खास करण्यासाठी अनेक जण भन्नाट कल्पना शोधून काढतात. 

अन् नवरदेवाने घेतलं त्याला मिठीत

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेवाच्या वेशात एक तरुण संत्र्याच्या शेतात उभा आहे.  नवदेवाचे डोळे बंद आहेत. तो पाठमोरा उभा आहे तेवढ्यात तिथे निळा रंगाच्या सलवार सूटमध्ये एक व्यक्ती येतो आणि त्याचा पाठीला पाठ करुन उभ्या राहतो. त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श होताच क्षणात नवरदेव जग विसरुन जातो. काही क्षणानंतर नवरदेव डोळे उघडतो आणि त्या व्यक्तीकडे पाहतो...हे काय त्या व्यक्तीला पाहून नवरदेवाच्या आनंदाचा थारा उरत नाही. तो त्या परपुरुषाला घट्ट मिठ्ठीत (hug video) घेतो आणि त्याचा चेहऱ्यावरील आनंद ओसडून वाहत असतो. 

नवरदेव त्या परपुरुषाच्या गोलावर किस (Kissing vidoe) करतो...त्या व्यक्तीच्याही आनंदाचा काही ठिकाणा नसतो. दोघेही त्या संत्राच्या शेतात रोमँटिक (Romantic vidoe) होतात. दोघेही आनंदाने डान्स (dance) करु लागतात. अगदी हे दोघे ओढणीमागे रोमान्स (Romance vidoe) करतानाही या व्हिडिओमध्ये दिसून येतात. (Trending Video Bride Groom hug kissing viral on Social media)

 

हेसुद्धा वाचा - Viral Video : मोटा खेल झाला यार! नवरी राहिली बाजूला नवरदेव पडला मित्रांच्या प्रेमात

 

काय आहे नेमकं प्रकरण?

आता आम्ही तुम्हाला सांगतो, खरं तर हे नवरदेवासोबत फोटोशूट (photoshoot) दरम्यान करण्यात आलेला Prank आहे. नवदेवाला वाटतं की की ज्या मुलीशी त्याचं लग्न होणार आहे तिच त्याचा पाठीला पाठ लावून उभी आहे. तो तिला RITIKA अशी हाकही मारताना दिसतं आहे. पण जेव्हा तो तिच्याकडे डोळे उघडून बघतो तो आश्चर्यचकित होतो. नवरदेवाची जी खोडी काढण्यात आली ती पाहून नवरदेवही अवाक् झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) इन्स्टाग्राम (Instagram) PINKVILLA या अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत तुफान व्ह्यूज (Views) मिळवले आहेत. शिवाय कंमेट्सचाही पाऊस पडतो आहे. तुम्ही पण कधी कोणा नवरदेवाची अशी खिल्ली उडवली असेल तर आम्हाला नक्की सांगा.