'ब्रेस्ट कॅन्सर...' स्पष्टच बोलणाऱ्या अक्षयानं वळवल्या नजरा; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ
राणा-अंजली ही पात्र इतके हिट झाले की, आजही त्याचं नावाने प्रेक्षक त्यांना ओळखतात. या मालिकेनंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे सोबतीही झाले. या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
Jan 12, 2024, 06:10 PM ISTटीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक
न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं.
Jan 10, 2024, 05:52 PM IST
पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 99% पुरुषांना कल्पनाच नसते पण 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Male Breast Cancer: सामान्यपणे स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर केवळ महिलांनाच होणारा आजार आहे असा एक मोठा गैरसमज समाजात आहे. मात्र पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होऊ शकतो.
Dec 13, 2023, 09:38 AM ISTBreast Self-Exam: कॅन्सर रोखण्यासाठी घरच्या घरी स्तनांची कशी तपासणी कराल? पाहा संपूर्ण प्रक्रिया
Self-Breast Exam: मुंबईच्या एका रूग्णालयातील कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉस्ट डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांना आपल्या स्तनांची ओळख होते.
Dec 7, 2023, 02:24 PM ISTMale Breast Cancer: पुरुष-स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो?
Male Breast Cancer: महिलांच्या तुलनेने हे दुर्मिळ असलं तरीही पुरुष देखील या स्थितीला बळी पडू शकतात. पुरुष स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता महत्वाची आहे, कारण लवकर निदान केल्याने परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Nov 24, 2023, 06:52 PM ISTMale Breast Cancer: 'या' कारणामुळे पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वेळीच लक्ष द्या!
Male Breast Cancer: स्त्रियांच्या Metastatic Breast Cancer चं निदान सामान्यतः वाढत्या वयात केलं जातं. मात्र पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. हा वृद्ध पुरुषांचा आजार मानला जाऊ शकतो.
Nov 22, 2023, 10:44 AM ISTNational Cancer Awareness Day : मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वाढतोय, महिलांनी घ्या विशेष काळजी
Mumbai Air Pollution : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवा दूषित होत चालली आहे. या हवेचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन कॅन्सरचा धोका वाढतोय. आज राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस (National Cancer Awarness Day) साजरा केला जात आहे.
Nov 7, 2023, 11:55 AM ISTमहिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव
Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
Nov 2, 2023, 03:58 PM ISTवेदनारहित गाठ असू शकते Breast Cancer चं लक्षण, महिलांनी 'या' चाचण्या करून घेणं आवश्यक
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
Oct 30, 2023, 12:46 PM ISTटीव्ही अभिनेत्रीची चिंता वाढली, ‘ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी’ नंतर आता गंभीर सूज!
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलला नुकतंच हेअरलाइन फ्रॅक्चरचा त्रास सहन करावा लागला होता. या फ्रॅक्चरमुळे छवी मित्तलला खूप सूज आली असून अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर याबाबत अपडेट केलं आहे.
Oct 27, 2023, 12:42 PM ISTवैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार
Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
Aug 3, 2023, 07:04 PM IST
महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग, काय आहेत लक्षणे?
Breast Cancer in Men : भारतीय महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते तितकीच पुरुषांमध्ये ही असते. हा आजार दुर्मिळ जरी असला तरी, पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांचे स्तन महिलांसारखे पूर्णपणे विकसित होत नाहीत, परंतु सर्व पुरुषांना स्तनाच्या ऊती असतात.
Jun 14, 2023, 05:04 PM IST"ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर स्तन कापले नाहीत का?," विचारणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Chhavi Mittal lashed out at trolls: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) कॅन्सरवर (Cancer) मात केली असून, नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान या गंभीर आजाराचा सामना करत असताना दुसरीकडे छवी मित्तलला काही असंवेदनशील ट्रोलिंगचाही सामना करावा लागत होता. दरम्यान अशाच एका ट्रोलरला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Mar 18, 2023, 03:49 PM IST
World Cancer Day 2023 : बचके रेहना रे बाबा! तुम्हालाही होऊ शकतो 'कॅन्सर', आत्ताच व्हा जागृक!
World Cancer Day 2023: आज 'जागतिक कर्करोग दिन' जगभर साजरा केला जातो. आजही देशात कॅन्सरविषयी जागृकता नाही. गावोपाड्यात सामन्य लक्षण म्हणून याकडे पाहिलं जातं.
Feb 3, 2023, 07:32 PM ISTभारतात येणार कॅन्सरसारख्या आजाराची त्सुनामी, कारण... धक्कादायक अहवाल
भारताबद्दल तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे चिंता वाढली, वेळीच खबरदारी घेतली नाही तर भारतीयांना मोठी किंमत चुकवावी लागले असं या अहवाल सांगण्यात आलं आहे.
Jan 19, 2023, 02:40 PM IST