breast cancer

ब्रा मुळे स्तनाचा कर्करोग होतो का? जाणून घ्या यावर तज्ञांचे मत

महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यावर बरेच लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.

Jul 20, 2022, 04:50 PM IST

Breast Cancer ठरतोय धोकादायक, तरीही चाचण्यांचं प्रमाण कमीच!

देशातील महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीचं प्रमाण गर्भाशय आणि तोंडाच्या कॅन्सरपेक्षा कमी असल्याची नोंद आहे.

Jun 12, 2022, 01:20 PM IST

मानलं बुवा...ब्रेस्ट कॅन्सरला हरवून पुन्हा जीममध्ये....अनेकांना देतेय प्रेरणा

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जिममध्ये पोहोचल्यानंतर टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

May 13, 2022, 08:12 AM IST

तब्बल 6 तासांच्या Breast Cancer सर्जरीनंतर अभिनेत्री वेदनेनं कळवळली, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

हिंदी मालिका विश्वातील अभिनेत्री छवी मित्तलवर नुकतीच ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया पार पडली...शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर छवीने शस्त्रक्रियेचा अनुभव सांगितला. जो ऐकून सर्वांचेच डोळे पाणावतील

Apr 26, 2022, 02:30 PM IST

खरंच Deodorant मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो? या मागील सत्य जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात? 

Jan 14, 2022, 04:54 PM IST

अंडरवायर ब्रा घालून ब्रेस्ट कॅन्सर होतो का? काय आहे डॉक्टरांचा सल्ला

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे काय? काय करून ब्रेस्ट कॅन्सर टाळू शकता 

Dec 22, 2021, 02:27 PM IST

बॉलिवूडची अभिनेत्री कॅन्सर विळख्यात, भावुक होत सांगितल्या वेदना

असे अनेक आजार आहेत ज्याबद्दल जाणून घेतल्यावर खूप भिती वाटते. 

Dec 20, 2021, 08:38 PM IST

Breast Cancer | भारतीय कंपनीचं अभिमानास्पद संशोधन, ब्रेस्ट कॅन्सरचं होणार लवकर निदान

स्तनांच्या कर्करोगाचं ( Breast Cancer) प्राथमिक अवस्थेतच निदान होऊ शकेल, अशी रक्तचाचणी भारतीय कंपनीनं विकसित केली आहे.

 

Nov 22, 2021, 10:32 PM IST

दूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे

पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...

Feb 27, 2020, 09:04 AM IST

कुत्र्यामुळे झालं कॅन्सरचं निदान

पाळीव प्राण्याने बचावला जीव 

Feb 17, 2020, 11:23 AM IST

आता गुगल देणार ब्रेस्ट कॅन्सरची माहिती?

ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी केल्यानंतरही, डॉक्टर २० टक्के प्रकरणांची ओळख करण्यात चूक करत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

Jan 7, 2020, 06:53 PM IST

महिलांना होणारा जीवघेणा आजार पुरूषांनाही होण्याची शक्यता

स्तन कर्करोग हा ८३३ पैकी फक्त एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते. 

Dec 12, 2019, 05:28 PM IST