breast cancer

Chhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव

Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात. 

Dec 29, 2022, 01:58 PM IST

Breast Cancer : 'ही' लक्षणं दिसल्यास लगेच करून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी

तुमची मासिक पाळी (menstruation days) सुरु झालेलं वय पहिल्या मुलाचा जन्माच्या वेळी असणार वय, घरात जवळच्या कोणाला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्टरी असे अनेक गोष्टींची माहिती घेऊन अंदाज बांधतात. 

Nov 22, 2022, 03:57 PM IST

Cancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?

Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.

Nov 1, 2022, 07:07 AM IST

कोणतीही लक्षणे नसताना 'हा' कर्करोग शरीरात गुप्तपणे पसरतो!

दरवर्षी लाखो महिलांचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. स्त्रियांमध्ये हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. पण बहुतेक महिलांना याची माहितीही नसते. उपचार, स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि जागरुकतेचा अभाव त्यांना मृत्यूकडे नेत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, 2020 मध्ये जगभरात सुमारे 685,000 महिलांचा यामुळे मृत्यू झाला. तर 2.3 दशलक्ष महिलांवर उपचार करण्यात आले.

Nov 1, 2022, 01:15 AM IST

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचं ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, 'पाकिस्तानमधील...'

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांसाठी अत्यंत धोकादायक आजार आहे. 

Nov 1, 2022, 12:02 AM IST

रोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी

तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.

Oct 28, 2022, 08:21 PM IST

Dry Shampoo : शॅम्पूमुळे कॅन्सर! तुम्ही तर हा शॅम्पू वापरत नाही ना?

shampoo causing cancer : तुम्ही देखील ड्राय शॅम्पू वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण या शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक FMCG दिग्गज Unilever Plc ने ड्राय शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत. 

 

Oct 26, 2022, 10:56 AM IST

Breast Cancer In Men : पुरूषांनो सावधान, तुम्हालाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं...

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं

Oct 11, 2022, 11:48 PM IST

Samudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्‍टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे. 

Oct 7, 2022, 03:02 PM IST

Breast cancer : अवघ्या 50 रूपयांत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार

अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast cancer) प्रमाण वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.

Sep 13, 2022, 11:52 PM IST
breast cancer can be overcome in just 50 rupees PT3M

Video | महिलांसाठी दिलासादायक बातमी ब्रेस्ट कॅन्सरवर सापडले इंजेक्शन

A big success for the researchers of Tata Hospital, breast cancer can be overcome in just 50 rupees

Sep 13, 2022, 07:10 PM IST

Tata Memorial Hospitals ला मोठे यश, ब्रेस्ट कॅन्सरवर महत्त्वपूर्ण संशोधन! एकदम कमी किमतीत उपचार

Tata hospital breast cancer patients : मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Memorial Hospital ) ब्रेस्ट कॅन्सरवर (Breast Cancer) महत्त्वपूर्ण संशोधन केला आहे.  

Sep 13, 2022, 11:46 AM IST