breaking news marathi

मोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर

Car Loan Interest Rate  : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही  पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.   

Jan 7, 2024, 05:59 PM IST

Ind vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?

India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना  11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात  टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 7, 2024, 11:16 AM IST

Internet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग

Smartphone Tips : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग कमी असल्यानं खूप त्रास होतो ना. काही अगदी सोप्या टीप्स आहेत. त्या तुम्हाला इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. 

Jan 5, 2024, 05:47 PM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...

Gold-Silver Price on 5 january 2024 : तुम्ही जर सोने चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. 

Jan 5, 2024, 10:08 AM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.  

Jan 4, 2024, 12:26 PM IST

ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी त्याचा नवीन भाव  जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 4, 2024, 10:23 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 3, 2024, 09:31 AM IST

Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या. 

Dec 19, 2023, 11:52 AM IST

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते. 

Dec 13, 2023, 04:55 PM IST

बाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check

Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..

Nov 27, 2023, 02:40 PM IST

मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. 

Nov 27, 2023, 08:01 AM IST

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...

नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...

Nov 26, 2023, 12:11 PM IST

December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

Grah Gochar 2023 December :  डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे. 

Nov 22, 2023, 07:45 AM IST