breaking news marathi

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

May 15, 2024, 05:23 PM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमी

Terrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

May 5, 2024, 12:32 AM IST

ऐश्वर्या राय -सुष्मिता सेनमधील कोल्ड वॉरचं सत्य 30 वर्षांनंतर उघड; सहस्पर्धक म्हणाली, 'त्या दोघींमध्ये...'

Aishwarya Rai Sushmita Sen Cold War : बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये कॅट फाइट काही नवीन नाही. 1994 मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या - सुष्मितामध्ये कोल्ड वॉर होतं अशा बातम्या आल्या होत्या. काय आहे नेमकं सत्य सांगितलं सहस्पर्धक मानिनी डे हिने. 

Apr 30, 2024, 11:03 AM IST

रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहितीय का? महिलेसह एका व्यक्तीला स्वस्तात फर्स्ट एसीचा प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या

Railway News Marathi: लांबपल्ल्यांचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. पण तुम्हाला रेल्वेचा एक नियम माहितीय का? ज्यामध्ये महिला प्रवासीसोबत तुम्ही स्वस्त तिकीटात फर्स्ट एसीचा प्रवास करु शकतात. नेमका हा नियम काय आहे ते जाणून घ्या...

Apr 18, 2024, 02:41 PM IST

PHOTO : हिरवी साडी, नाकात नथ अन्... नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष

Prajakta Mali Gudi Padwa 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी नागपुरातील गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अन्...तिचा हा मराठमोळा लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 9, 2024, 01:50 PM IST

Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'

Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय. 

Mar 27, 2024, 12:04 PM IST

IPL 2024 : 'आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं...', विराट कोहलीने केला गुप्त ठिकाणाचा खुलासा!

Virat Kohli,  IPL 2024 : आयपीएलपूर्वी विराट कोहली कुठं फिरत होता? असा सवाल विराटच्या चाहत्यांना पडला होता. त्यावर आता खुद्द किंग कोहलीने पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर उत्तर दिलंय.

Mar 26, 2024, 06:44 PM IST

LokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.

Mar 26, 2024, 02:57 PM IST

महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट

LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे. 

Mar 26, 2024, 12:55 PM IST

Lok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे. 

Mar 26, 2024, 11:18 AM IST

PM Modi : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र, म्हणाले...

PM Modi Letter : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहिलं अन् गेल्या 10 वर्षाच्या कामकाजाचा आढावा दिला.

Mar 16, 2024, 04:05 PM IST

Mobile Survey : मोबाईल नसेल तर काय होतं? सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, वाचून तुम्हीही विचार कराल

Pew Survey Finds :  अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Mar 14, 2024, 02:05 PM IST

आतापासूनच शिमगा! एका निर्णयामुळं कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार

Konkan Railway Mega Block : येत्या काही दिवसात कोकणातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिंमगा. या सणासाठी चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. त्याच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या एका निर्णयामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार ते जाणून घ्या... 

 

Mar 12, 2024, 10:19 AM IST