मोठा दिलासा! पोलीस भरतीचा अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली
आतापर्यंत तब्बल 11 लाख 80 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ देण्याचा निर्णय मान्य केला आहे.
Nov 29, 2022, 05:03 PM ISTNarayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले
Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसेच राणेंनी आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख केला.
Nov 29, 2022, 04:38 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM ISTWeight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTVikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल!
ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांची तब्येत खालावली असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nov 23, 2022, 03:13 PM ISTShraddha Murder Case: 2 वर्षा पूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण? 'हा' झाला मोठा खुलासा
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे.
Nov 23, 2022, 11:14 AM ISTसाई रिसॉर्टच्या तोडकामाला स्थगिती, अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना सवाल
Sai Resort Demolition : दापोलीमधल्या साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप, तर सोमय्यांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा अनिल परब यांचा आरोप
Nov 22, 2022, 02:13 PM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTBank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा
बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Nov 9, 2022, 06:04 PM ISTDussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी
Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे.
Sep 28, 2022, 02:01 PM ISTकंबोडियात मराठी मुलांना बनवलं गुलाम..परदेशात नोकरीला जाताय तर सावधान..क्रूरतेचा VIDEO एकदा पहाच
महाराष्ट्रातील अनेक उच्चशिक्षित तरुणांना कंबोडियासारख्या देशात गुलाम म्हणून डांबून ठेवलं जातंय... व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचं शोषण केलं जातं... काम करायला नकार दिला तर बेदम मारहाण केली जाते..
Sep 24, 2022, 07:02 PM IST