Rupee Bank ठेवीदारांसाठी महत्त्वाची बातमी ,लवकर करा हे काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड
रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
Dec 16, 2022, 04:03 PM ISTShraddha Murder Case : लेकीबाबतची 'ती' गोष्ट आता का हवीय श्रध्दाच्या वडिलांना?
#shraddhamurdercase : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांच्या चौकशीसाठी तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या (16 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
Dec 16, 2022, 03:04 PM ISTIND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?
Ind vs Ban : सध्या टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.
Dec 16, 2022, 01:09 PM ISTIndia Blind T20 World Cup cricket: भारतात अंधांची तिसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा, अंतिम सामना 'या' दिवशी
T20 Cricket World Cup For Blind: या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील.
Dec 15, 2022, 03:22 PM ISTDelhi acid attack: दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अॅसिड आणि...
acid attack in delhi crime : दिल्लीतील उत्तम नगरमध्ये बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अॅसिड फेकले.
Dec 15, 2022, 12:36 PM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTHealth Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
Sings Of High Cholesterol: बदलती जीवनशैली आणि त्यातून जडलेल्या सवयी तात्पूरता आनंद देतात, पण त्याचे दीर्घ कालीन दुष्परिणाम भोगावे लागतात.
Dec 14, 2022, 04:34 PM ISTCar Safety : कार खरेदीदारांनो सावधान! ही कार चुकूनही खरेदी करू नका, कारबाबत झाला धक्कादायक खुलासा
Maruti Suzuki update : कार खरेदी करताना आता देशातील बहुतांश ग्राहकांनी मायलेज आणि लूकसोबतच कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अशी एक कार आहे, ज्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
Dec 14, 2022, 04:17 PM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच!
India vs Bangladesh: उद्यापासून भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 12:05 PM ISTMadhya Pradesh Crime : पहिल्या पत्नीसोबत रहायचं म्हणून दुसऱ्या पत्नीवर सोडला क्रोबा आणि मग....
Madhya Pradesh Crime: ही घटना सहा महिन्यांआधीची आहे. आरोपीने सांगितले की त्याने एका पिशवीत कोब्रा साप घेऊन गेला पत्नी हलिमच्या अंगावर सोडला. त्या बदल्यात आरोपी रमेशला पैसे मिळणार होते.
Dec 14, 2022, 11:08 AM ISTDiamond Mine : अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण
Chandrpur Diamond Mine : खनिजांनी समृद्ध अशा भारतातील महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडली आहे.
Dec 14, 2022, 10:58 AM IST
Dimond Mine Found in Maharashtra : राज्याच्या 'या' भागात हिऱ्याची खाण, पाहिलं का?
Chnadrapur dimond mines
Dec 14, 2022, 10:50 AM ISTचोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ
Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Dec 14, 2022, 10:32 AM ISTShocking News : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप
sambhajinagar Auto rikshaw driver beaten as he touched school girls with bad intension
Dec 14, 2022, 10:15 AM IST