boy

'आयसिस'चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या?

अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

Mar 26, 2016, 12:47 PM IST

लोकांवर फुगा मारताना तोच पडला खाली

नवी दिल्ली : होळी खेळताना आपल्यातील अनेक जणांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी भरुन त्या इतरांना फेकून मारण्याची सवय असते. 

Mar 23, 2016, 06:46 PM IST

गोंदियातल्या बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू

गोंदियातल्या बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू

Mar 14, 2016, 09:01 PM IST

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

Mar 10, 2016, 08:22 PM IST

रिमोट हिसकावून घेतल्यानं आत्महत्या

टीव्ही बघत असताना बहिणीनं वारंवार रिमोट हिसकावून घेतल्यानं चिडलेल्या एका 11 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली आहे.

Feb 29, 2016, 11:08 AM IST

आश्चर्य ! ४ वर्षांच्या मुलाला जन्मठेप

4 जणांची हत्या, ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप असणाऱ्या एका मुलाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

Feb 21, 2016, 06:52 PM IST

चिमुकल्या क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल

आज लहान वयातंच मुलांमध्ये मोठं टॅलेंट दिलायला लागतं. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला छोटा पुढारी असो, चिमुकला तानसेन असो किंवा चिमुरडा तबला वादक. झी वर आम्ही असे टॅलेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.

Feb 13, 2016, 05:20 PM IST

...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!

होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे. 

Feb 3, 2016, 05:36 PM IST

पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...

  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

Jan 21, 2016, 10:11 PM IST

फाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव

स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.

Jan 14, 2016, 11:08 PM IST

महाराष्ट्राच्या १३ वर्षाच्या राजकीय धुरंदराची चर्चा

गावच्या चावडीवर राजकारणावर मिशांना ताव देत होणाऱ्या राजकीय चर्चा एखाद्या लहान मुलाने ऐकल्या तर त्याच्या राजकीय ज्ञान किती प्रगल्भ होते याचं जिवंत उदाहरण हा चिमुरडा. 

Jan 12, 2016, 10:58 PM IST