boy names

PHOTO: साई बाबांचे भक्त असाल तर मुलांसाठी ठेवा 'साई' अक्षरावरुन मुलांची नावे

Baby Girl Names on Sai Baba : आपल्यापैकी अनेकजण शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त असतील. त्यांना जर वाटत असेल आपल्या बाळावर बाबांचा आशिर्वाद कायम राहावा तर ठेवा मुलांची ही नावे. मुलांना नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. यामध्ये अनेक पालक मुलांसाठी एकाच आद्याक्षराची निवड करतात. जसे की, संपूर्ण कुटुंबाचं नाव हे 'द' अक्षरावरुन नावे ठेवतात. अनेकजण आणखी काही पर्यायांचा विचार करतात. पण जर तुम्ही साईभक्त असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

Aug 2, 2024, 09:56 AM IST

मुलांसाठी 'व' अक्षरावरुन ठेवा 'ही' खास लेटेस्ट नावे

V Letter Baby Boy Names: मुलांसाठी 'व' अक्षरावरुन ठेवा 'ही' खास लेटेस्ट नावे

Aug 1, 2024, 10:19 AM IST

संस्कृतमध्ये ठेवा मुलांची नावे; Unique आणि Modern अर्थाची नावे

Stylish Sanskrit Baby Boy Names : मुलांसाठी नावं शोधत असाल तर यावेळी संस्कृत नावांचा नक्की विचार करा. संस्कृत अर्थाची ही नावे नक्कीच ठरतील खास. 

Jul 18, 2024, 09:00 AM IST

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

Marathi Unique Boy and Girl Names : आषाढ महिना म्हटलं की, ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते. भरपूर पाऊस घेऊन येणारा हा महिना खास असतो. या महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी अशी नावे. 

Jul 11, 2024, 12:03 PM IST

मुला-मुलींसाठी 'ही' नावे ठरतात Unlucky, कधीच यांचा विचार करु नका

Negative Baby Names : मुलांची नकारात्मक अर्थाची नावे, पालकांनी कधीच निवडू नका. 

 

Jul 5, 2024, 09:00 AM IST

मुलांची युनिक पारशी नावं, ज्याचा हिंदू धर्मावरही खास प्रभाव

आता बाळांची स्पेसिफिक अशी काही धर्माची नावे राहिली नाहीत. कोणत्याही धर्मातील मुलांची नावे युनिक पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडू शकता. पारसी मुलांची नावे आणि त्यांचे अर्थ जाणून घ्या. 

Jun 29, 2024, 09:45 AM IST

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक

Baby Names : मुलांकरिता नावं निवडताना अनेकदा पालक प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावांचा विचार करतात. पण जर तुम्हाला या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून युनिक नाव मिळालं तर...

May 24, 2024, 01:26 PM IST

तुमच्या लाडक्या मुलासाठी 'ग' अक्षरावरुन काही युनिक नावे नाव, अर्थ देखील खास

G Letter Baby Names: अनेक पालक ठराविक अक्षरावरुन मुलांना नाव ठेवण्याचा विचार करतात. जर तुम्ही 'ग' अक्षरावरुन मुलासाठी नाव शोधत असाल. तर खालील पर्याय नक्कीच मदत करतील. 

May 7, 2024, 01:14 PM IST

Name ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं

सहार आणि समर 
ही दोन्ही नावं खूप छान वाटतात. जर तुम्ही मुलगी आणि मुलगा या दोघांनाही S ने नाव देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सहार आणि समर नाव ठेवू शकता.

Nov 6, 2022, 12:13 PM IST