border gavaskar trophy

राजा राजाच असतो! ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीने ठोकलं 80 वं शतक; टीम इंडियाने घोषित केला डाव

IND VS AUS 1st Test :  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं आहे. हे विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील 80 वं शतक होतं.

Nov 24, 2024, 03:01 PM IST

बुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...

Nov 24, 2024, 10:44 AM IST

Run Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral

Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...

Nov 24, 2024, 08:03 AM IST

जयस्वाल आणि राहुलने रचला धावांचा डोंगर, टीम इंडियाची आघाडी नेली 200 पार

IND VS AUS 1st Test 2nd Day :  फलंदाजीत राहुल आणि जयस्वाल यांनी मैदानात कहर करून टीम इंडियाची आघाडी 200 पार पोहोचवली. यासह या जोडीने सलामी फलंदाज म्हणून इतिहास रचला. 

Nov 23, 2024, 04:15 PM IST

VIDEO : Live मॅचमध्ये लाबुशेनशी भिडला मोहम्मद सिराज, दोघांच्या भांडणात विराटनेही मारली उडी, नेमकं काय घडलं?

Mohammad Siraj And Marnus Labuschagne Fight : लाईव्ह सामना सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुशेन यांच्यात मैदानात बाचाबाची झाली. दोघांचं भांडण पाहून विराटने देखील त्यात उडी घेतली आणि काहीकाळ मैदानात तणाव निर्माण झाला होता. 

Nov 22, 2024, 07:12 PM IST

भारताच्या टॉप ऑर्डरने केली निराशा, पण गोलंदाजांनी केला कहर, बुमराहने ऑस्ट्रेलियाला दाखवला आरसा

IND VS AUS Perth Test Day 1 : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 27 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 67 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांनी मात्र घातक गोलंदाजी करून कहर केला. 

Nov 22, 2024, 04:43 PM IST

टीम इंडियाकडून झाली मोठी गडबड, मॅच विनर फलंदाजाला काढलं बाहेर, मग झाली अशी अवस्था

 IND VS AUS 1st Test : पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, हेझलहूड, कमिन्स यांच्या बॉलिंग समोर टीम इंडिया फार काळ मैदानात टिकू शकली नाही.

Nov 22, 2024, 01:59 PM IST

'विराटने आता थांबायला हवं...'; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फक्त 5 धावांवर बाद झाल्याने कोहली ट्रोल

Virat Kohli Brutally Trolled: सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला आहे. 

Nov 22, 2024, 10:21 AM IST

'थोडं ज्ञान स्वतःच्या....', संजय मांजरेकरांवर भडकला शमी! थेट Insta स्टोरीमधून झापलं; एकदा पाहाच

Mohammad Shami On Sanjay Manjarekar :  यंदा ऑस्कनमध्ये 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं तर यापैकी केवळ 574 खेळाडूंवरच बोली लागणार आहे.  

Nov 21, 2024, 03:32 PM IST

'विराट कोहली आमचा लीडर...', BGT च्या पहिल्या टेस्ट सीरिजपूर्वी कर्णधार बुमराह असं का म्हणाला?

Border Gavaskar Trophy :  ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार बुमराह यांचं फोटोशूट पार पडलं. तसेच सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बुमराहने पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यात विराटबाबत बुमराह काही गोष्टी बोलला. 

Nov 21, 2024, 01:02 PM IST

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहली मोडू शकतो 8 रेकॉर्डस्

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यासाठी संपूर्ण संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट 8 रेकॉर्डस् मोडून आपल्या नावे करू शकतो. 

Nov 19, 2024, 05:14 PM IST

BGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन

Border Gavaskar Trophy :  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.  

Nov 19, 2024, 03:26 PM IST

जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं

Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. 

Nov 19, 2024, 12:24 PM IST

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराची एंट्री, टेस्ट सीरिजपूर्वी अचानक मिळाली मोठी जबाबदारी

Border Gavaskar Trophy​ : भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Nov 18, 2024, 12:10 PM IST

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.  

Nov 18, 2024, 10:28 AM IST