बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर
Rohit Sharma unavailable BGT 2024: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल.
Oct 11, 2024, 02:16 PM ISTटीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...
India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 11, 2024, 08:13 AM ISTIND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
Aug 18, 2024, 04:29 PM ISTAUS vs IND: टीम इंडिया पुन्हा मोडणार 'गाबा का घमंड'? पाहा कसं आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं शेड्यूल
AUS vs IND: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजदरम्यान दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळवला जाणार आहे.
Aug 9, 2024, 03:09 PM IST
मी बाप होणार होतो आणि...' लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?
Rohit Sharma: खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे अनेकवेळा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चुकवतात. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयुष्यातील अशाच एका भावनिक क्षणाबद्दल सांगितलंय.
Apr 25, 2024, 09:04 AM ISTIND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
Mar 12, 2023, 05:51 PM ISTMohammed Shami Video : शमी मैदानात उतरताच प्रेक्षकांचा गदारोळ; लगावले जय श्रीरामचे नारे
IND vs AUS 4th Test: या सामन्यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोबत प्रेक्षकांनी लज्जास्पद कृत्य केलं. प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न तेला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.
Mar 10, 2023, 05:00 PM ISTIndia Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTIND vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी कांगारूंना सर्वात मोठा धक्का; 'हा' बडा खेळाडू झाला संघातून 'आऊट'
IND vs AUS 3rd Test: दिल्ली टेस्टनंतर (Delhi Test) वॉर्नर दिल्लीत फिरताना दिसला होता. त्यामुळे वॉर्नर खरंच जखमी आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.
Feb 21, 2023, 03:28 PM ISTCheteshwar Pujara: मैदानात खुन्नस देणाऱ्यानं पुजाराला मैदानाबाहेर गाठलं अन्... ; Pat Cummins च्या एका कृतीनं टीम इंडियाही थक्क!
Cheteshwar Pujara, Pat Cummins: दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर पुजाराच्या 100व्या कसोटी सामन्याच्या स्मरणार्थ चेतेश्वर पुजाराला स्वाक्षरी (Cheteshwar Pujara receives priceless gift) केलेली जर्सी भेट दिली.
Feb 20, 2023, 05:44 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का, 'हा' धाकड खेळाडू सामन्यातून आऊट?
IND vs AUS 2nd Test Day: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडू सामन्यातून बाहेर पडू शकतो.
Feb 18, 2023, 09:31 AM ISTIND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे
Feb 17, 2023, 04:46 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTInd Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय
Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या
Feb 13, 2023, 11:12 AM IST
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासंदर्भात मोठी अपडेट, तिसर्या कसोटी सामना...
border gavaskar trophy 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांवर रोखल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी 7 बाद 321 धावा केल्या होत्या. याचदरम्यान भारत-ऑस्ट्रेलियाला सामन्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Feb 11, 2023, 11:42 AM IST