bomikhal bridge

भुवनेश्वर: फ्लायओव्हर कोसळून १ ठार, ११ जखमी

ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथील बोमीखल येथे बांधकाम सुरू असलेला फ्लायओव्ह कोसळला. यात एक जण ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भुवनेश्वर येथील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sep 10, 2017, 05:27 PM IST