Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; 'हा' चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga's Movie : ऑस्कर 2025 मध्ये भारताला अजूनही संधी! गुनीत मोंगाचा हा चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Dec 18, 2024, 11:18 AM ISTगुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; 'ही' टॉप 10 यादी एकदा पाहाच
Most Searched Movies on Google in 2024: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दरवर्षी गुगल वर्षभरात कोणत्या गोष्टी सर्च झाल्या या संदर्भातील अहवाल जारी करतं. या अहवालामध्ये सामान्यपणे जगभरामध्ये तसेच वेगवेगळ्या देशांमधील लोक नेमकं काय सर्च करतात? कशासंदर्भात सर्च करतात? कोणते प्रश्न गुगल वर सर्च करतात? याबद्दलची माहिती दिली जाते तर भारतात यावर्षी म्हणजे 2024 मध्ये कोणते चित्रपट सगळ्यात सर्च झाले याविषयी जाणून घेऊया...
Dec 11, 2024, 03:48 PM ISTवयाच्या 69 व्या आणि लग्नाच्या 39 वर्षानंतर Anupam Kher यांना हवंय स्वत:चं मुल! सावत्र मुलाबद्दल म्हणाले...
अनुपम खेर यांची दोन लग्न झाली. त्यांनी दुसरं लग्न किरण खेर यांच्याशी केलं. पण लग्नाच्या 39 वर्षानंतरही त्यांना स्वत:चं मुल नाही. त्यांनी हे दु:ख बोलून दाखवलं.
Oct 22, 2024, 01:30 PM ISTPHOTO: ना अभिनेत्री, ना अॅक्शन, ना आयटम साँग, तरीही 'हा' चित्रपट ठरला सुपरहिट
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. असाच एक चित्रपट आहे. ज्यामध्ये ना अॅक्शन, ना आयटम साँग. मात्र, तरीही हा चित्रपट खूप हिट ठरला. कोणता आहे तो चित्रपट. जाणून घ्या सविस्तर.
Sep 11, 2024, 01:53 PM ISTपैसे कमावण्यासाठी डर्टी चित्रपटात काम, विवाहित क्रिकेटरशी लग्न न करताच दिला मुलीला जन्म; आज आहे कोटाधीश
Neena Gupta Birthday Special : आपल्या दमदार अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम ही अभिनेत्री चर्चेत असते. एका विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात वेडी झाली. गर्भवती झाल्यानंतर क्रिकेटरने लग्नास नकार दिला. तरीही तिने बाळाला जन्म दिला.
Jul 4, 2024, 08:45 AM ISTआयुष्याला कंटाळलेल्या प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हवेत 'हे' बॉलीवूड चित्रपट
List of Motivational Bollywood Movies: डिप्रेशन हे आजच्या तरुण पिढीमधील सर्वात मोठा गंभीर आजार असल्याचं wHO ने वारंवार जाहीर केलं. डिप्रेशनला बळी न पडता आपलं आयुष्य आनंदात जगायला हवं हे जाणवतं पण तशी कृती घडत नाही. बॉलिवूडचे हे सिनेमे तुम्हाला आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला भाग पाडतात.
Jun 17, 2024, 07:52 PM ISTसत्यजित रे एवढे लोकप्रिय का आहेत?
Satyajit Ray Birth Anniversary: सत्यजित रे एवढे लोकप्रिय का आहेत? सत्यजित रे यांचा 2 मे 1921 रोजी कोलकाता येथे झाला. सत्यजित रे हे नाव नसून एक संस्थान आहे. सिनेमा प्रेमींवर सत्यजित रे यांची छाप आहे.
May 1, 2024, 07:03 PM ISTस्क्रिप्ट न वाचताच अजय देवगणने दिलेला 'या' चित्रपटाला होकार, तब्बल 13 वर्षांनी दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला 'रात्री 2 वाजता...'
"त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे, याची कल्पना नव्हती. यानंतर आम्ही मार्च महिन्यात गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु केले."
Apr 10, 2024, 05:52 PM IST'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण
Suhani Bhatnagar Incomplete Wish : बालकलाकार सुहानी भटनागरनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर तिची अखेरची इच्छा ही अपूर्णच राहिली.
Feb 18, 2024, 10:34 AM ISTअभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं?
Bollywood News : कलाकारांच्या नावांची ही गुंतागुंत न संपणारी आहे, या यादीत एका अभिनेत्रीचं नाव तर, अनेकांनाच गोंधळात टाकतं.
Jan 11, 2024, 12:34 PM ISTविपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!
Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली.
Oct 13, 2023, 03:43 PM IST
भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..
भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..
Sep 15, 2023, 12:51 PM ISTबॉलिवूडचे सर्वात गाजलेले शिक्षक
बॉलीवुडमधील सिनेमानमद्धे शिक्षकाची भूमिका गाजवणारे स्टार्स
Sep 5, 2023, 12:21 PM ISTबॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे.
Aug 29, 2023, 05:05 PM ISTवेलकम 3 मधून 'मजनूभाई' बाहेर? 'हे' आहेत कारण..
Welcome 3 Star Cast Fees: अनिल कपूरने या चित्रपटामध्ये मजनूभाईची भूमिका साकारली आहे.
Aug 22, 2023, 04:54 PM IST