आडनाव शेख, वडिलांचं नाव विपीन शर्मा?

कमनीय बांधा आणि सौंदर्याच्या बळावर चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंय का?

फातिमा सना शेख

ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख. विपीन शर्मा यांची ही लेक सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.

दणक्यात पदार्पण

'दंगल' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं. यापूर्वी 'चाची 420' चित्रपटामध्ये तिनं बालकरालकाराची भूमिका साकारली होती

विपीन शर्मा यांची लेक

फातिमा तिच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असते. जाणून आश्चर्य वाटेल, पण फातिमा सना शेख हिच्या वडिलांचं नाव आहे विपीन शर्मा.

आई मुस्लीम

फातिमाचे वडिल मुळचे जम्मूचे असून तिची आई मुस्लीम आहे. तिच्या आईचं नाव आहे राज तबस्सूम. राहिला मुद्दा फातिमाचं आडनाव शेख कसं? याबद्दलचा...

ओळख कायमच लक्ष वेधते

तर, फातिमा कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. ज्यामुळं तिची शेख आडनावानं असणारी ही ओळख कायमच सर्वांचं लक्ष वेधते.

अभिनयाआधी फोटोग्राफी

एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येण्याआधी फातिमानं काही काळासाठी एका स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणूनही काम केलं होतं. सध्या मात्र ती कलाजगतामध्येच स्थिरावताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story