bollywood images

PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

Entertainment : चित्रपटसृष्टीत या चिमुकल्याला एन्ट्री घेण्यासाठी खूप पापड लाटावे लागले होते. पण त्या एका क्षणामुळे राज कपूरनंतर बॉलिवूडमचा सर्वात मोठा Show Man हा चिमुकला बनला होता. 

Jan 24, 2024, 12:54 PM IST

अभिनेता शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी मीराचं वय किती होतं? पाहा Photo

Entertainment : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी बॉलिवूडमधलं एक परफेक्ट कपल मानलं जातं. शाहिद कपूरने नुकतीच बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची 20 वर्ष पूर्ण केली. यादरम्यान त्याची पत्नी मीराचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 7, 2023, 08:21 AM IST

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

'...अन्यथा कायदेशीर कारवाई करू'', मीना कुमारी यांच्या बायोपिकवर भडकला मुलगा तेजार अमरोही

Tajdar Amrohi Objects to Meena Kumari Biopic: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मीना कुमारी यांच्या बायोपिकची त्यांच्या बायोपिकमुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. परंतु यावर त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. 

Jul 18, 2023, 10:01 PM IST

Priyanka Chopra: ''त्याला माझे अंडरगारमेंट पाहायचे होते'', प्रियांकाचा दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा

Priyanka Chopra Latest News : प्रियांका चोप्रा सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एका धक्कादायक विधानामुळे तुम्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 

May 24, 2023, 12:45 PM IST

महागडी Handbag घेतल्यानं Alia का झाली ट्रोल? Gucci च्या सोहळ्यात नेमकं काय घडलं

Alia Bhatt Gets Trolled at Gucci Cruise 2024: आलिया भट्ट आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या सगळीकडेच (Alia Bhatt News) तिचीच चर्चा आहे. मेट गाला आणि एका लोकप्रिय इटालियन लक्झरीयस फॅशन ब्रॅण्ड ब्रॅण्ड एम्बॅसिडरपर्यंत आलियाच्या हटके स्टाईल्सची आणि फॅशनची (Alia Bhatt Fashion) चर्चा आहे. परंतु यावेळी मात्र ती गुचीच्या इव्हेंटला पोहचली आणि चक्क ट्रोलच झाली. 

May 17, 2023, 07:53 PM IST

इतक्या वर्षांनंतर Salman Khan च्या लग्नाच्या प्रपोजलवर जुही चावलाचं वक्तव्य, म्हणाली 'आजही तो...'

Juhi Chawla On Salman Khan Marriage Proposal: काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सलमाननं खुलासा केला की त्याला जुही चावलाशी लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलांनी नकार दिला होता. आता इतक्या वर्षांनंतर जुहीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 13, 2023, 02:10 PM IST

'...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य

Gautami Patil : गौतमी पाटीलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. गौतमी जे काही करते ते सगळं आईसाठी करते. लग्नानंतर तिचं कसं होईल तिची कोण काळजी घेईल असा विचार तिला येतो. इतकंच काय तर पुढे गौतमीनं नवऱ्याला सोडण्याचे कारणही सांगितले आहे. 

Apr 13, 2023, 01:05 PM IST

Satish Kaushik Birth Anniversary : काय नियती म्हणावी, वयाच्या 56 व्या वर्षी वडील झालेले सतीश कौशिक हे सुखही फार काळ अनुभवू शकले नाहीत...

Satish Kaushik Birth Anniversary : सतीश कौशिक आज असते तर त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत असते. सतीश कौशिक यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. तर सतीश कौशिक यांच्या निधनाचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जाते. 

Apr 13, 2023, 12:13 PM IST

Salman Khan असेल त्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी नियम- अटी लागू; पलक तिवारीचा मोठा खुलासा

Salman Khan Has A Rule For women Working on his set : पलक तिवारी ही श्वेता तिवारीची लेक असून तिनं सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाआधी अंतिम या चित्रपटामध्ये असिस्टंट म्हणून काम केले होतं. त्यानंतर तिला आता सलमानसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

Apr 13, 2023, 11:03 AM IST

सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer : सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सगळ्यांना वेड लावलं आहे. दरम्यान, सलमाननं सोशल मीडिया अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Apr 10, 2023, 07:41 PM IST

खळखळून हसवणाऱ्या Kushal Badrike ला 'या' आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Kushal Badrike In Negative Role : लोकप्रिय मराठी कॉमेडियन कुशल बद्रिके लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कुशल एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक आता कुशलला या भूमिकेत पाहण्यासाठी उस्तुक आहेत. दरम्यान, त्याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 10, 2023, 06:30 PM IST

VIDEO : वयाच्या 66 वर्षी Anil Kapoor यांनी मायनस डिग्रीमध्ये केलं वर्कआऊट!

Anil Kapoor Workout Video : अनिल कपूर हे 66 वर्षांचे आहेत. तरी आज त्यांचा जो फीटनेस आहे तो पाहूण तरुणांनाही लाज वाटेल असा आहे. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आधी अनिल कपूर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावत होते. 

Apr 10, 2023, 05:55 PM IST

मुलीच्या जन्मसाठी काहीही करायला तयार आहे Bharti Singh! म्हणाली 'इंजेक्शन असेल तर घेईन...'

Bharti Singh With Kareena Kapoor Khan : भारती सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी तिनं आता मुलगी हवी असल्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलगी व्हावी म्हणून काही करण्यास तयार असल्याचे सांगितलं. 

Apr 10, 2023, 05:48 PM IST