bollywood gossips

सोनम कपूरने शेअर केले पतीसोबतचे इंटिमेट फोटो; खास पोस्ट लिहित म्हणाली...

Sonam Kapoor Bold Photos: फोटोंमध्ये सोनम पतीसोबत लिप लॉक करताना दिसत आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

Jul 30, 2023, 08:20 PM IST

Amarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'

Sara Ali Khan Amarnath: सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची फारच चर्चा रंगलेली होती. आता ती आपल्या या अमरनाथ यात्रेवरून परत आली असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगलेली होती. आता तिच्या या यात्रेचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jul 25, 2023, 02:54 PM IST

'कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुंकणं हे...'; Oh My God 2 च्या टीझरवरुन नवीन वाद

Akshay Kumar Trolled For Spliting in Ganga: सध्या अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे. परंतु सध्या या टीझरनं सर्वत्र चर्चांना उधाण सुरू असताना आता मात्र या चित्रपटाच्या टीझरमधील एका वादावरून वाद पेटला आहे. 

Jul 11, 2023, 02:31 PM IST

न्यासा देवगणची लंडनमध्ये लेट नाईट पार्टी; बेस्ट फ्रेंडसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Nysa Devgan Party Photos: काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही नेहमीच आपल्या हटके लुक आणि फॅशनसाठी (Kajol Daughter) ओळखली जाते. सध्या तिचे पार्टीतले फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं कॅमेऱ्यासोबत हटके पोझ दिली आहे. 

May 21, 2023, 09:08 PM IST

Gumraah Teaser Out: : गुन्हेगारी, रक्तपात आणि इंटिमेट सीन्सनं भरलेला 'गुमराह', पाहा टीझर...

Gumraah Teaser Out: सध्या सगळीकडेच चर्चा आहे की गुमराहच्या टीझरनं. गेल्या काही तासांमध्ये या चित्रपटाच्या टीझरला (Teaser) प्रचंड व्ह्यूज आले आहेत. त्यातून या चित्रपटात तद्दन मसालाही पाहायला मिळणार आहे. तुम्ही गुमराहचा टीझर (Gumrah Tredning Video) पाहिलात का? 

Mar 8, 2023, 04:59 PM IST

Babita One night price : एका रात्रीचे किती घेशील; तारक मेहता फेम बबिता काय बोलली

Babita One night price : बबीता तिच्या प्रोफेशनलचं नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे... 

Mar 2, 2023, 06:29 PM IST

Shridevi Pregnant Controversy : 13 व्या वर्षीच आई झाली होती श्रीदेवी; सुपरस्टार रजनीकांतसोबत आहे कनेक्शन

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सूत जुळले होते, सेटवर त्यांचा रोमान्स सर्वजण पाहत होते. रजनीकांत यांच्यासोबत लागोपाठ अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले 

Feb 22, 2023, 03:04 PM IST

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.

Feb 20, 2023, 05:11 PM IST

Video Aishwarya Rai : मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...

Aishwarya Rai Bachchan viral photo : त्यावेळची ऐश्वर्या आणी आताची ऐश्वर्या यात किती बदल झालाय हे या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे शिवाय त्यावेळी अभिषेक कसा दिसत होता हे पाहिलं तर...

Feb 4, 2023, 11:27 AM IST

Big News: ''Akshay Kumar ने माझा वापर केला''?..बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर एका मंदिरात त्यांनी गुपचूप साखरपुडा(engagment) केल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, 1996 मध्ये 'खिलाडीयों का खिलाडी'(khiladiyon ke khiladi) या चित्रपटापासून त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली

Jan 7, 2023, 11:57 AM IST

Bollywood Gossips : बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor झाली होती फिदा, पण...

बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर Karisma Kapoor चे आले मन, पण झालं असं काहीसं...
 
 

Dec 19, 2022, 01:41 PM IST

Bollywood Gossips : Rekha च्या आईला जुगाराचे व्यसन? रेखाचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच...

Bollywood Actress कुटूंबासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल Rekha यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट अखेर समोर 

Dec 9, 2022, 02:30 PM IST

तब्बूनं अविवाहीत असण्यासाठी 'या' अभिनेत्याला धरलं जबाबदार, म्हणाली "लहानपणापासून तो..."

"मी आजही अविवाहीत आहे, कारण...", अभिनेत्री तब्बूनं केला धक्कादायक खुलासा

 

Nov 22, 2022, 02:09 PM IST

'अंथरूणाच्या आत लपून मुलं...' Urfi Javed च्या फोटोंवर चेतन भगत यांनी असं का म्हटलं?

Chetan Bhagat On Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) ही कायमच चर्चेत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे चेतन भगत (Chetan Bhaghat). इंटरनेट सेशन (internet sensation) आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Photos) हिला आज कोणी ओळखत नाही. 

Nov 19, 2022, 05:27 PM IST

प्रायव्हेट पोस्ट करत अभिनेत्री चर्चेत..चाहते घायाळ

अभिनेत्री अनेकदा तिचे नवीन लूक आणि तिच्या प्रोजेक्ट्सची झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. 

Nov 15, 2022, 11:59 AM IST