प्रायव्हेट पोस्ट करत अभिनेत्री चर्चेत..चाहते घायाळ

अभिनेत्री अनेकदा तिचे नवीन लूक आणि तिच्या प्रोजेक्ट्सची झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. 

Updated: Nov 15, 2022, 12:24 PM IST
प्रायव्हेट पोस्ट करत अभिनेत्री चर्चेत..चाहते घायाळ  title=

Actress Bedroom Video:  काही मंडळी बालकलाकार म्हणून सिनेजगतात पाऊल ठेवतात पण त्यांचा अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर ते पुढे खूप मोठे कलाकार म्हणून नावारूपास येतात.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे रिमी शेख. रिमीने खूप लहान वयातच करिअरचं उंच शिखर गाठलंय. बालकलाकार म्हणून तिने कलाविश्वात एन्ट्री केली होती,अनेक टीव्ही शो मध्ये परफॉर्म करून तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

आणखी वाचा: viral: 'दो स्टेप हमने भी लगा दिया' म्हणत भाजपच्या मंत्र्यांने पोस्ट केला डान्स Video

 शो अभिनय या व्यतिरिक्त रिमी तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठीसुद्धा ओळखली जाते. रिमी सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते ती नेहमीच काहींना काही पोस्ट करत असते तिच्या पोस्ट आणि व्हिडीओना खूप पसंती मिळते. 

रीमीची प्रत्येक स्टाईल लोकांना वेड लावते. अभिनेत्री अनेकदा तिचे नवीन लूक आणि तिच्या प्रोजेक्ट्सची झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याचा बेडरूम लूक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा:viral video : 'नाद रे नाद'..शिवरायांच्या गाण्यावर चिमुकल्याचा नादभारी डान्स..

रीम शेख खूपच हॉट दिसत आहे

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो काळ्या रंगाचा सिल्कचा नाईट सूट तिने घातला आहे त्याचसोबत चेहऱ्यावर मेकअप केलेला नाहीये. नो-मेकअप लूकमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.

सध्या सोशल मीडियावर रिमीच्या लूकची खूपच चर्चा होतेय चाहते तिच्या या व्हिडिओवर लाईक्स करत आहेत आणि कॉमेंट्ससुद्धा करत आहेत.