सारा अली खान आणि काश्मीर

सध्या चर्चा आहे ती म्हणजे सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची.

अमरनाथ यात्रा

आता ती मुंबईत परत आली आहे. त्यातून तिनं आपल्या अमरनाथ यात्रेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

साराची चर्चा

आता चर्चा आहे ती म्हणजे तिनं भेट दिलेल्या दर्ग्यांची.

एका दर्ग्यापर्यंत पोहचली

अमरनाथ धामला गेलेल्या सारा अली खानच्या यात्रेनंतर ती थेट आता काश्मीरच्या एका दर्ग्यापर्यंत पोहचली आहे.

फोटोंची चांगलीच चर्चा

यावेळी ती मुलांसोबत खेळताना दिसते आहे. त्यामुळे तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

कौतुक

यावेळी नेटकऱ्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

तुझ्याकडून खूप...

तिच्याबद्दल अनेकांनी असं लिहिलंय की, सारा अली खान तुझ्याकडून खूप काही या तरूण पिढीनं शिकण्यासारखं आहे.

ट्रोल

काहींनी तिला स्टारकीड म्हणत ट्रोलही केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story