boldness

Shreya Dhanwantari: शर्टाचं बटन उघडं ठेवत श्रेयाने केला 'स्कॅम'; बेडवरील कातील अदा पाहिल्या का?

श्रेया धन्वंतरी नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटोशूट शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नावाची नेहमी चर्चा होताना दिसते. लेडीज रूम, चूप, स्कॉम 1992, वाय चिट इंडिया, मुंबई डायरिज, द फॅमिली मॅन या सिरीजमधून तिने आपल्या अभिनयाची कला दाखवली होती. अशातच आता तिच्या बोल्ड फोटोजची चर्चा होताना दिसत आहे. (Actress Shreya Dhanwantari braless photo and bold look goes viral latest marathi news)

Apr 3, 2023, 08:07 PM IST

Bold Web Series : ओटीटीवरील 'या' वेब सीरीज पाहाणार असाल तर एकट्यातच पाहा, नाहीतर...

तुम्ही टॉप हॉट आणि बोल्ड वेब सिरीज पाहिल्या का? ज्या तुमच्या मनाला चटला लावून जातील... काही OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहेत. जाणून घ्या सविस्तर

Mar 13, 2023, 07:56 PM IST

Bold Web Series : या वेब सीरीज पाहाणार असाल तर एकट्यातच पाहा, नाहीतर...

चित्रपटांपेक्षा अधिक लोक शो, चित्रपट आणि वेब सिरीज इत्यादींची OTT वर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. याचं एक कारण हे देखील आहे की, OTT वर लोकांना त्यांच्या भाषेनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, मालिका पाहयला मिळतात.

Feb 13, 2023, 07:14 PM IST

अभिनेत्रीने आपल्या बोल्डसीनने गाजवल्या या वेब सीरीज, खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड

अभिनेत्रीने इतके बोल्ड फोटोशूट देखील केले आहे. जे पाहून चाहत्यांना ही वेड लागलं आहे.

Oct 8, 2022, 11:33 PM IST

OTT च्या तीन सर्वात बोल्ड वेब सीरीज, ज्यांनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

OTT वर सर्वाधिक चर्चेत राहिल्या हा बोल्ड वेब सीरीज. 

Sep 28, 2022, 07:47 PM IST

वयाच्या 52 व्या वर्षीही 'ही' मॉडेल खूपच हॉट... फोटोंनी वाढवलं internet sensation

 नुकताच तिने 52 वा वाढदिवस साजरा केला.

Sep 2, 2022, 02:57 PM IST

bear grylls ने हे काय केलं... Man vs. Wild शोनंतर Ranveer singhचं न्यूड फोटोशूट, नेटकरी म्हणाले...

रणवीर नुकताच बीअर ग्रील्सच्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या शोमध्ये दिसला होता.

Jul 22, 2022, 08:35 AM IST

'माझा छळ केला जातोय... 'मीटू'नंतर तनूश्री दत्ताचा या व्यक्तीवर निशाणा!

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. 

Jul 21, 2022, 11:12 AM IST

ईशा गुप्ताच्या 'त्या' बोल्ड फोटोंची चर्चा...'अशा' अवतारात पाहून चाहते भडकले

सध्या बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रीने नुकतेच तिचे हॉट फोटोज शेअर केले आहेत. 

Jul 18, 2022, 12:25 PM IST

उर्फीचा कहर!!! एका दोऱ्याचा 'हा' ड्रेस घालून केला डान्स; व्हीडिओ व्हायरल

तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

Jul 16, 2022, 09:13 PM IST

लो नेक शिमर ब्लाऊज अन् लाल साडी.... 'या' अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा

ती तिच्या उंचीमुळे आणि आकर्षक फिगरमुळे चांगलीच लोकप्रिय आहे.

Jul 13, 2022, 05:13 PM IST

एकेकाळी इम्रान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देणारी अभिनेत्री झाली ४५ वर्षांची, पाहा व्हिडीओ

इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका  रातोरात सेन्सेशन बनली होती.

Jul 12, 2022, 09:56 PM IST

'या' टॉप 5 बोल्ड अभिनेत्रींनी वाढवली उल्लू ऍपची लोकप्रियता; हॉटनेसचा जगभर डंका

Top 5 boldest actress | ULLU app हे वेब सीरिजसाठीचे प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म आहे. ULLU App बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लू ऍपवरील वेब सिरीज पाहिल्या जात आहेत.Charmsukh, palang tod या उल्लू ऍपच्या सर्वाधिक आवडत्या वेब सिरीज आहेत.

Jun 15, 2022, 01:22 PM IST