बॉलिवूडपासून दूर असलेली अमिषा पटेल वयाच्या 46 व्या वर्षीही दाखवत्येय बोल्डनेसच्या अदा... पाहा Video

अमीषा चित्रपटांपासून दूर गेली. 

Updated: Aug 31, 2022, 07:46 PM IST
बॉलिवूडपासून दूर असलेली अमिषा पटेल वयाच्या 46 व्या वर्षीही दाखवत्येय बोल्डनेसच्या अदा... पाहा Video title=

Amisha Patel Pool Video: बॉलिवूड चित्रपट 'गदर'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमिषा पटेल लवकरच चित्रपटाच्या सिक्वेल 'गदर 2'मध्ये दिसणार आहे. 46 वर्षीय अमिषा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्रीचा नवीन पूल व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतो आहे. या व्हिडीओतील हॉटनेसमुळे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलची जादू आजही लोकांच्या हृदयात आहे. 

स्वतः अमिषा पटेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलमध्ये स्वॅग एन्जॉय करताना दिसते आहे. यासोबतच तिने गॉगल सोबत गडद लाल लिपस्टिकमध्ये तिचा लूक पूर्ण केला आहे. पोस्ट शेअर करताना अमिषाने कॅप्शनमध्ये 'सनशाईन' असे लिहिले आहे.

अमिषाचा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. या क्लिपला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'या वयातही इतका फिटनेस.' दुसऱ्याने लिहिले, 'अप्रतिम लुक' पाहण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2001 मध्ये ती सनी देओलसोबत 'गदर-एक प्रेम कथा'मध्येही दिसली होती. 2002 मध्ये आलेल्या हमराज या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते, मात्र त्यानंतर तिच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि अमीषा चित्रपटांपासून दूर गेली. अमीषाने 2005 मध्ये आमिर खानसोबत 'मंगल पांडे' चित्रपटात काम केले होते. ही अभिनेत्री लवकरच 'गदर 2' मध्ये दिसणार आहे.