मॉन्टी पायलट

बोल्ड सीन्सने भरलेल्या वेब सीरिजच्या यादीत मॉन्टी पायलट ही वेब सीरीजचा देखील समावेश आहे. बंगाली भाषेतील सिरीजला खूप पसंती असल्याने हिंदीत डबिंग करण्यात आलंय.

हॅलो मिनी

हॅलो मिनी ही सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक आहे जी MX Player वर मोफत उपलब्ध आहे. यामध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत.

मस्त राम

MX Player वरील मस्तराममध्ये अनेक बोल्ड सीन्स देखील दाखवण्यात आले आहेत. मस्तराम ही एका लेखकाची कथा आहे जो आपल्या काल्पनिक कथांमध्ये हॉटनेस वापरण्याचा प्रयत्न करतो.

लस्ट स्टोरीज

'लस्ट स्टोरीज' ही वेबसीरिजही बोल्ड सीन्सने भरलेली आहे. या वेबसीरिजमध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींनी कलाप्रदर्शन केलंय. ही स्टोरी एकांतात पाहणं फायद्याचं ठरतं.

डार्क डिजायर

सेक्स आणि मिस्ट्रीने भरलेल्या डार्क डिझायर या वेब सीरिजमध्ये अनेक सस्पेन्स पहायला मिळतो. माईते पेरोनी अल्माची भूमिका साकारत आहे. त्यामुळे अनेकांनी याला पसंती देखील दिलीये.

बेकाबू

ऑल्ट बालाजीवर रिलीज झालेली 'बेकाबू' ही वेबसीरिज बोल्ड सीन्समुळे सर्वाधिक चर्चेत होती. यात मधुस्नेहा उपाध्याय, प्रिया बॅनर्जी, राजीव सिद्धार्थ या कलाकारांनी या सिरीजमध्ये काम केलंय.

क्लास

नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रसिद्ध झालेली वेब सिरीज 'क्लास' खूपच बोल्ड आहे. असीम अहलुवालिया दिग्दर्शित या सिरीजने सर्व हद्द पार केली आहे. कॉलेज आणि स्कूल लाइफ ड्रामामुळे सिरीज सर्वांचं मनोरंजन करते.

VIEW ALL

Read Next Story