ब्रालेस फोटोशूट

काही दिवसांपूर्वी तिने ब्रालेस डेनिम जॅकेट देखील ब्रालेस फोटोशूट केले होते. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणत टीका केली जात होती.

बोल्ड फोटोशूट

नुकतंच श्रेयाने ब्लॅक अँड वाईटमध्ये बोल्ड फोटोशूट केलंय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'द फॅमिली मॅन' वेब सीरिजमधील तिच्या खास भूमिकेसाठी ओळखली जाणारी श्रेया सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

श्रेयाने केला 'स्कॅम'

'फॅमिली मॅन' आणि स्कॅम 1992' यासारख्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

श्रेया धन्वंतरी

बॉलिवूड अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या चित्रपट आणि वेब शोद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलंय.

Shreya Dhanwantari

शर्टाचं बटन उघडं ठेवत श्रेयाने केला 'स्कॅम'; बेडवरील कातील अदा पाहिल्या का?

VIEW ALL

Read Next Story