bobby deol

...अन् विधू विनोद चोप्राने माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) आधी बॉबी देओलने (Bobby Deol) 2001 च्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. 

 

Jan 8, 2025, 08:36 PM IST

Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त सनी देओलने शेअर केले Unseen Photo

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आज 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त मुलगा सनी देओल आणि मुलगी ईशा देओलने त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 8, 2024, 02:54 PM IST

'अॅनिमल'नंतर बॉबी देओलला लागला जॅकपॉट, 1000 कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत दिसणार

बॉबी देओलच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 'अॅनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता त्याची साउथच्या एका चित्रपटात त्याची एन्ट्री झाली आहे. 

Oct 2, 2024, 02:17 PM IST

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'देवरा'शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2'नं केली 'इतक्या' कोटींची कमाई

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'धर्मवीर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Sep 28, 2024, 01:38 PM IST

अजय देवगनच्या 'या' चित्रपटाने 100 दिवस घातला होता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अजय देवगनने 1991 मध्ये 'फूल और काँटे'मधून डेब्यू केला होता.

Aug 27, 2024, 03:26 PM IST

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie :  रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 9, 2024, 11:49 AM IST

Soldier 2 : 'सोल्जर 2' म्ध्ये बॉबी देओल-प्रीती झिंटा एकत्र दिसणार? निर्माते काय म्हणाले?

तब्बल 26 वर्षांनंतर बॉबी देओल आणि प्रीती झिंटाचा 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'सोल्जर' या हिट सिनेमाचा दुसरा भाग बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार हे त्याने सांगितले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील कलाकारांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 16, 2024, 08:03 PM IST

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'

Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित

Jul 1, 2024, 07:42 AM IST

Bobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video

Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Apr 30, 2024, 09:12 PM IST

'लॉर्ड बॉबी'... गरीब मुलांना आर्थिक मदत केल्यानं नेटकरी करतायत बॉबी देओलची स्तुती

Bobby Deol : बॉबी देओचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेटकरी प्रतिक्रिया देत असून त्याची स्तुती करत आहेत. 

Mar 22, 2024, 01:49 PM IST

'माझा तो व्हिडीओ डिलीट कर ना यार...', बॉबी देओलने एम.एस.धोनीसोबतच Whatsapp chats केले लीक

आता बॉबी देओल आणि एम.एम.धोनीच्या संवादाचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

Mar 20, 2024, 06:54 PM IST

रणबीर कपूर Vs कोण? Animal Park मध्ये नव्या व्हिलनची एंट्री, बॉबी देओलची जागा घेणार!

Animal Park : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' चित्रपटात हा अभिनेता करणार बॉबी देओलला रिप्लेस... कोण आहे तो अभिनेता एकदा पाहाच

Feb 29, 2024, 04:25 PM IST

'तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं...', मनीषा कोइरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा

Bobby Deol on Manisha Koirala's Bad Breath : बॉबी देओल आणि मनीषा कोइराला यांनी 'गुप्त' या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटातील एक रोमॅन्टिक सीन देताना मनीषाच्या तोंडातून वास येत असल्याचे बॉबीनं एका मुलाखतीत सांगितले. 

Feb 11, 2024, 01:12 PM IST

बॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच  'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 27, 2024, 03:36 PM IST

बॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’

बॉबी देओल हा सध्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते.

Jan 4, 2024, 03:47 PM IST