bmw

...तर प्रत्येकाला 1 BMW कार, 1 कोटी रुपये कॅश देणार; भारतातील 'या' संघाची खेळाडूंना ऑफर

1 Crore Cash And BMW To Each Player: या संघाला दिलेलं आव्हान यंदा नाही तर पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे. यामागील कारणही पुरस्कार घोषित करणाऱ्याने सांगितलं आहे. अन्य बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे.

Feb 23, 2024, 03:46 PM IST

VIDEO : नम्रता संभेरावचं आगरी भाषेवरील प्रभुत्व पाहून बोमन इराणी अवाक्; पुढे त्यांनी जे केलं ते कौतुकास्पद!

Namarata Sambherao and Boman Irani : नम्रता संभेरावनं बोमन इराणी यांच्यासोबत 'व्हेन्टिलेटर' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात नम्रताचा अभिनय पाहिल्यानंतर बोमन इराणी काय म्हणाले याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

Sep 25, 2023, 05:42 PM IST

BMW चं फुलफॉर्म माहितीये? एका श्वासात बोलताना बोबडीच वळेल

BMW Cars : कारची आवड असणाऱ्यांमध्ये बीएमडब्ल्यू या ब्रँडचं नाव काही नवं नाही. संपूर्ण जगभरात या कंपनीचा डंका वाजतो. 

May 24, 2023, 12:27 PM IST

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर? 

 

Mar 30, 2023, 11:49 AM IST

BMW 7 Series and i7 Launch : बीएमडब्ल्यूत मिळणार मूव्ही थिएटरचा फिल! कारमध्ये 31 इंची मोठा डिस्प्ले

लेटेस्ट BMW 7 Series and i7 कार नुकतीच लाँच झाली आहे. या कारमध्ये तब्बल 31 इंची मोठा डिस्प्ले बसवण्यात आला आहे. यामुळे मागे बसणाऱ्यांना मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहता येणार आहे. 

Jan 7, 2023, 07:14 PM IST

Cheapest BMW Cars: या आहेत BMWच्या सर्वात स्वस्त 4 लक्झरी कार, कमी किमतीत सर्व काही आणि जास्त मजा

Cheapest BMW Cars: BMW ही एक जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी भारतात देखील व्यवसाय करते. बीएमडब्ल्यूचा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे. तथापि, लक्झरी कार ब्रँड असल्याने, त्यांच्या कार खूप महागड्या आहेत. 

Aug 25, 2022, 01:41 PM IST

युवराज सिंगच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री, केले जंगी स्वागत... फोटो व्हायरल

पण आता युवराजच्या आयुष्यात आणखीन एकाची एन्ट्री झाली आहे. 

Aug 7, 2022, 06:04 PM IST

BMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: दोघांमध्ये काय फरक आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

BMW G 310 RR ही बाइक TVS 310 RR वर आधारित आहे. अशा स्थितीत या दोन बाइक्समध्ये काय फरक आहे? असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Jul 18, 2022, 12:31 PM IST

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ लॉस एंजेलिसमध्ये एका लक्झरी कार रेंटल डीलरशिपवर होते आणि यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jul 1, 2022, 06:22 PM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर BMW ची जबरदस्त कार लाँच, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स

BMW ची नवीन M2 कार यावर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केली जाणार आहे. वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत दाखल होणार अशी चर्चा आहे. पूर्णपणे ICE द्वारे चालणारी M मॉडेलमधील ही शेवटची कार असणार आहे.

Jun 18, 2022, 05:34 PM IST

Ajinkya Rahane कडून चाहत्यांना मोठी गूडन्यूज!

भारतीय कसोटी टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

May 26, 2022, 10:37 AM IST

बापरे! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला शेन वॉर्न

वॉर्नच्या या आवडीबाबत फार कमी लोकांना माहिती असणार आहे.

Mar 11, 2022, 02:25 PM IST

आता ऑफिसला जा उडत ! लवकरच येणार फ्लाईंग कार

प्रतीक्षा लवकरच संपणार, फ्लाईंग कारचा उडण्याचा मार्ग मोकळा 

Jan 27, 2022, 10:57 PM IST

BMWचा अनोखा आविष्कार, कधी पाहिलीय रंग बदलणारी कार ?

आजवर तुम्ही वेगवेगळ्या कार पाहिल्या असतील. महागड्या गाड्य़ांबद्दल ऐकलंही असेल. पण कधी रंग बदलणारी कार पाहिलीय का? 

Jan 6, 2022, 10:41 PM IST

100 फूटांवरून BMW कारची अवस्था काय झाली पाहा फोटो

9 व्या मजल्यावरून थेट BMW गाडीवर उडी मारून या तरुणाला नक्की काय साध्य करायचं होतं?

Oct 9, 2021, 09:02 PM IST