bmc

काँग्रेस करणार परतफेड, मुंबईत शिवसेनेचा महापौर?

मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे. 

Feb 25, 2017, 01:07 PM IST

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST

पारदर्शक कारभारावर भाजप ठाम!

महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे

Feb 24, 2017, 10:52 PM IST

मुंबईतल्या व्यूहरचनेसाठी भाजपची थोड्याच वेळात बैठक

भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे.

Feb 24, 2017, 07:32 PM IST

सेव्ह द टायगर...

 मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला... सलग पाचव्यांदा शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला... शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचा आशीर्वाद यामुळंच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Feb 24, 2017, 07:29 PM IST

शिवसेनेची सत्ता स्थापनेची रणनिती उद्या ठरणार

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.

Feb 24, 2017, 07:10 PM IST

ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

Feb 24, 2017, 06:48 PM IST

...तर सेनेला पाठिंबा द्यायचा विचार करू - काँग्रेस

महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला मांडलाय. एका अटीसहीत काँग्रेसनं महापालिकेत पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.  

Feb 24, 2017, 06:45 PM IST

राज्यात पाहा कोणाची कामगिरी सरस, कोण बॅकफूटवर?

भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे. 

Feb 24, 2017, 04:29 PM IST

दोघांची घरवापसी, शिवसेनेची पालिकेतील संख्या 86

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेला पक्षात बाहेर गेलेल्यांची पुन्हा साथ मिळत आहे. त्यांची घरवापसी होत आहे. आता आणखी एक प्रभाग - 41चे अपक्ष शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची संख्या 86 वर पोहोचली आहे.

Feb 24, 2017, 02:17 PM IST

नवख्या तरुण उमेदवारांने अनुभवी दोन नगरसेवकांना दिला दणका

मुंबई महापालिकेत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कुर्ला विभागातून प्रभाग क्रमांक 160 अपक्ष किरण लांडगे या तरुण उमेवाराचा विजय झाला आहे. 

Feb 24, 2017, 01:22 PM IST

बंडखोर उमेदवाराची घरवापसी, मुंबई पालिकेत शिवसेनेची एक जागा वाढणार

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Feb 24, 2017, 12:05 PM IST