bmc

शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित

मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 

Mar 4, 2017, 01:34 PM IST

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता  येणार आहेत.

Mar 4, 2017, 09:25 AM IST

मुंबईतील सेल्फी पॉइंटवरून जोरदार राजकारण, भाजपला काही तासात परवानगी

शिवाजी पार्कमधल्या सेल्फी पॉइंटवरून 'सेल्फीश राजकारण' रंगले आहे 

Mar 2, 2017, 06:30 PM IST

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

 शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.

Mar 2, 2017, 05:24 PM IST

शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची खेळी

संपूर्ण देशात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर बसणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपला सोबत न घेता सेनेने तयारी दर्शविली आहे. भाजपला सेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. 

Mar 1, 2017, 07:15 PM IST

मुंबईच्या महापौरपदासाठी तीन पॉवर सेंटर्स राज्याचे लक्ष

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये... सध्या कुणीच आपले पत्ते उघड करत नाहीये. शिवसेनेचा सूर मवाळ झाला असला आणि भाजपानंही युतीसाठी पाऊलं टाकल्याचं दिसत असलं, तरी अद्याप सगळंच अधांतरीत आहे. नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक मुख्यालयात आले, तेव्हा याचाच प्रत्यय आला... 

Mar 1, 2017, 07:03 PM IST

नालेसफाई घोटाळ्याचा तपास एसीबीकडे नाही

मुंबईतील नाले सफाई घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

Mar 1, 2017, 05:49 PM IST

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, महापालिकेचे कान उपटले

मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत. 

Mar 1, 2017, 05:46 PM IST

मुंबई महापौर निवडणूक : एक दिवस आधी, घटनात्मक पेच?

महापालिकेच्या महापौर निवडणूक ९ मार्चला घेणे अपेक्षीत आहे. मात्र, अचानक आयुक्तांनी सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे ८ मार्चला होण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2017, 04:50 PM IST