सेनेचा महापौर झाला तर आनंदच - बाळा नांदगावकर
मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला तर मला आनंदच होईल, असं वक्तव्य करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अनेकांना धक्का दिलाय.
Mar 1, 2017, 11:35 AM ISTआर्थिक राजधानीतल्या सत्तेच्या गणितात भाजप शांत का?
मुंबई महापालिकेत शिवसेनेनं सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. त्याच वेळी भाजपा मात्र शांत आहे. ही शांतता का आहे, असं कोडं पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलं असतानाच झालं गेलं विसरून जाऊन शिवसेनेशी तडजोड करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलीय.
Mar 1, 2017, 10:53 AM ISTमुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजपचे पीच तयार
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.
Feb 28, 2017, 11:11 PM ISTमुंबईत शिवसेनेशी पॅचअपचे भाजपाचे प्रयत्न सुरू
Feb 28, 2017, 07:35 PM ISTमहापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
आज मुंबई भाजप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. पालिका कारभार कसा आहे,
Feb 27, 2017, 07:53 PM ISTमुंबईच्या महापौरपदाबाबत संजय राऊत म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:45 PM ISTमुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेत
भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. मात्र मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी 'झी 24 तास'वरील रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना दिले.
Feb 27, 2017, 07:17 PM ISTशेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक
मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.
Feb 27, 2017, 09:05 AM ISTमुंबईत सेनेला पाठिंबा देण्याबाबत पवारांची गुगली
मुंबई महापालिकेमध्ये आपल्याच पक्षाचा महपौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजप जोरदार प्रयत्न करत आहेत.
Feb 26, 2017, 06:54 PM ISTमुंबईत का घटला मराठी नगरसेवकांचा टक्का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:46 PM ISTयुतीबाबत पक्षप्रमुख योग्यवेळी निर्णय घेतील - कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:44 PM ISTशिवसेना पक्षप्रमुख घेतायत नगरसेवकांच्या भेटीगाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:43 PM ISTमतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव
मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय.
Feb 26, 2017, 09:23 AM ISTमुंबईत कमळ का फुलल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:46 PM ISTशिवसेना भवनात आज बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:42 PM IST