bmc

मुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी

मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.

Feb 23, 2017, 02:10 PM IST

LIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल

राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.

Feb 23, 2017, 09:00 AM IST

टेन्शन वाढलं! रणसंग्रामात कोण मारणार बाजी?

मुंबई महापालिकेसह दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांवर कोणाचं वर्चस्व रहाणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Feb 23, 2017, 07:07 AM IST

दहा महापालिकांसाठी झी २४ तासचे अंदाज

राज्यातील 10 प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.

Feb 22, 2017, 08:30 PM IST

शिवसेनेचा अंदाज मिळणार ११० जागा

 मुंबईत कोणाला किती जागा मिळणार यावर सर्व जण आज काल तज्ज्ञासारखे अंदाज वर्तवत आहेत. आता सोशल मीडियावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अंदाज फिरत आहे. हा शिवसेना अंदाज आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.  

Feb 22, 2017, 07:53 PM IST

पारदर्शकतेच्या आरोपांवर निकालानंतर पांघरूण घालतील का?

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेवर प्रचारादरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप केले

Feb 22, 2017, 07:34 PM IST

मुंबईत भाजप-शिवसेनेत काँटे की टक्कर

मुंबईत भाजप-शिवसेनेत काँटे की टक्कर

Feb 21, 2017, 08:24 PM IST

रत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. 

Feb 21, 2017, 03:01 PM IST

काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

Feb 21, 2017, 12:42 PM IST

नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त

 म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. 

Feb 21, 2017, 12:23 PM IST

नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Feb 21, 2017, 10:10 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

भाजपनं मागे घेतली ती जाहिरात

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या प्रचारासाठी जारी करण्यात आलेली एक जाहिरात मागे घेण्याची वेळ आज मुंबई भाजपवर आलीय.

Feb 18, 2017, 05:55 PM IST