Mumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM ISTVideo | अजित पवार गटाचं पुढचं मिशन मुंबई महापालिका; संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु
Ajit Pawar group meeting today to win the Mumbai Municipal Corporation
Jul 25, 2023, 12:20 PM ISTWatch Video | मुंबई पालिकेत केबिनवरुन वाद; 24 तासात हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
Watch Video | मुंबई पालिकेत केबिनवरुन वाद; 24 तासात हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
Jul 21, 2023, 05:30 PM ISTमुंबईकरांना मोठा दिलासा! धरणातील साठा वाढल्याने पाणीकपातीपासून होणार सुटका
Mumbai Water Shortage: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता.
Jul 7, 2023, 09:45 PM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM ISTबीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे.
Jul 2, 2023, 08:46 AM ISTVIDEO: ईडीने मुंबई महापालिकेभोवतीचा फास आवळला
BMC Submit Corona Report to ED
Jun 30, 2023, 07:15 PM ISTCovid Center Scam | संजीव जयस्वाल यांना ईडीचे पुन्हा समन्स, जम्बो कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
ED summons IAS officer Sanjeev Jaiswal in connection with Covid 19 scam
Jun 30, 2023, 10:15 AM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
मुंबईत घरगुती गणेश मूर्ती शाडूच्या आणणं बंधनकारक; BMC ची नियमावली जाहीर
It is mandatory to bring home-made Ganesha idols for Shadu in Mumbai BMC rules published
Jun 29, 2023, 09:35 PM ISTThackeray Group | ठाकरे गटाच्या मोर्चाआधी मुंबईत बॅनरबाजी, मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराबाबत बॅनर झळकले
Mumbai Malbar Hill Banners Asking Question Before Thackeray Camp Morcha
Jun 28, 2023, 10:45 AM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात
Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Jun 28, 2023, 08:22 AM IST
आताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Jun 27, 2023, 02:51 PM ISTBMC अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांना मोठा दिलासा; आरोपी म्हणून नाव नाही
बीएमसी अधिकारी मारहाणप्रकरणी अनिल परबांची अटक टळली आहे. परबांचं आरोपी म्हणून नाव नाही या प्रकरणातील चौघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय.
Jun 27, 2023, 02:41 PM IST