bmc

अपात्र डॉक्टरांमुळे गेले कोरोना रुग्णांचे जीव; मुंबईतील कोविड घोटाळ्याचे पुण्यात धागेदोरे

Covid Scam : मुंबईनंतर पुण्यातही कोविड घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. लाईफ लाईन संस्थेकडून मुंबईसह पुण्यातही अपात्र डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यामुळेच अनेक रुग्णांचाही जीव गेल्याचे समोर आले आहे.

Jun 27, 2023, 01:51 PM IST

ठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, पाच जणांवर गुन्हा दाखल

Mumbai municipal officer beaten : मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Jun 27, 2023, 08:16 AM IST

ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज मुंबई पालिका एच पूर्व विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

Jun 26, 2023, 05:07 PM IST

Mumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...

Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. 

Jun 26, 2023, 10:06 AM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST
BMC ED Raid Covid scam know in details PT1M9S

काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी

मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

Jun 22, 2023, 02:19 PM IST

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे. 

Jun 19, 2023, 09:39 PM IST