bmc

Mumbai Lockdown News: ....तर मग मुंबईत लॉकडाऊन लागणार, राजेश टोपेंकडून संकेत

आरोग्यामंत्री राजेश टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईत केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.

Dec 30, 2021, 12:32 PM IST

Thirty First Guideline | राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत निर्बंध?

लोकं थर्टी फर्स्ट (Thirty First Celebration) आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या New Year Celebration) मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गृहविभागाने (Maharashtra Home Ministry Guideline) नियमावली जाहीर केली आहे. 

 

Dec 29, 2021, 08:42 PM IST

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, धारावीतही रुग्णसंख्येत वाढ, एकूण पॉझिटिव्ह किती?

शहरात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Mumbai Corona) स्फोट होताना दिसतोय. 

 

Dec 29, 2021, 07:47 PM IST

31 डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन करताय? आधी ही बातमी वाचा

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी 31 डिसेंबर कार्यक्रमाबाबत काय सांगितलं

Dec 29, 2021, 02:35 PM IST

कोरोनाची तिसरी लाट? मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ

आरोग्यमंत्र्यांनी दिले राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत 

Dec 28, 2021, 08:28 PM IST

विधेयक मंजूर, लागा निवडणुकीच्या तयारीला...

विरोधकांचा इशारा धुडकावून लावत विधेयक मंजूर 

Dec 28, 2021, 06:40 PM IST

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये

पालिका आयुक्तांनी दिले प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

Dec 27, 2021, 08:05 PM IST

Corona Update | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, राज्यात रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

मुंबईसह राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Maharashtra Corona Update ) आणि ओमायक्रॉनच्या (Omicrone Varient) रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

 

Dec 26, 2021, 09:33 PM IST

नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण, मुंबई मनपा आरोग्य समिती अध्यक्षांचं बेजबाबदार उत्तर

मृत बालकांच्या पालकांसोबत घातला वाद, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dec 23, 2021, 10:51 PM IST

'पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल, पण नवजात शिशुंकडे दुर्लक्ष' भाजपाचा आरोप

मुंबई पालिका रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावर भाजप आक्रमक

Dec 23, 2021, 03:44 PM IST

मुंबई मनपाच्या रुग्णालयात चार दिवसात चार बालकांचा मृत्यू, विधानसभेत विरोधक आक्रमक

हा बालकांचा खून आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Dec 23, 2021, 01:59 PM IST

डिसेंबर महिना मुंबईकरांसाठी दिलासादायक

आगामी नव्या वर्षाच्या स्वागताची मुंबईकर तयारी करत आहे. एकीकडे राज्यात आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८ रुग्ण सापडले असताना दुसरीकडे मुंबईकरांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला.

Dec 18, 2021, 09:19 PM IST

सावधान! नव्या वर्षाचा प्लॅन महागात पडू शकेल.

अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहात. सभारंभ आणि पार्टीची तयारी करत आहात तर सावधान..

Dec 18, 2021, 06:52 PM IST