bmc decision

Breaking : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळांबाबत मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने घेतला मोठा निर्णय

Jan 3, 2022, 04:25 PM IST
MUMBAI BMC DECISION ON VACCINE FOR 18 YEARS PRIVATE CENTER PT3M26S

मुंबई | 1 मेपासून लसीसाठी पैसे मोजावे लागणार?

MUMBAI BMC DECISION ON VACCINE FOR 18 YEARS PRIVATE CENTER

Apr 27, 2021, 11:30 PM IST

बीएमसीच्या या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांचा विरोध

मुंबईतील सोसायट्यांमधील कचरा 2 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका उचलणार नाही

Sep 18, 2017, 09:05 PM IST

मुंबईतील मोकळ्या मैदानांबाबत घेतलेल्या पालिका निर्णयाला CMची स्थगिती

 मुंबईतल्या मोकळ्या मैदानांबाबत महापालिकेनं घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिलीय. मुंबईकरांच्या वाढत्या नाराजीमुळं भाजपनं घुमजाव करत या निर्णय़ाला विरोध दर्शवला. दरम्यान, शिवसेनेच्या धोरणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता.

Jan 16, 2016, 08:41 AM IST

गुड न्यूज: लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. ५०० चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे.

Jul 22, 2015, 06:43 PM IST