आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?
( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला?
Dec 1, 2015, 12:25 AM ISTकांदा, मीडिया आणि अॅपल
(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?
Aug 24, 2015, 05:26 PM ISTतुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा
तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.
Jul 3, 2015, 10:11 PM ISTचिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?
(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे.
Jun 28, 2015, 07:40 PM IST'बेस्ट ऑफ लक सीएम'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन काही करतील का? या विषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न उभे राहिले असतांना, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या माफियांविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
Jun 17, 2015, 07:19 PM ISTअमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग
May 3, 2015, 02:28 PM ISTअमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग, पॅकियाओवर मात
दोन बॉक्सर , एक रिंग आणि बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा मुकाबला. लास वेगासच्या MGM ग्रँड मरीनामध्ये हा मुकाबला होतोय. याचं बक्षीस आहे २ हजार कोटी रुपये. अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर ज्यूनिअर आणि फिलिपिंसच्या मॅनी पॅकियाओ यांच्यात हा मुकाबला रंगला. अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग ठरलाय. त्यानं सुपर फाईट्मध्ये पॅकियाओवर मात केलीय.
May 3, 2015, 09:04 AM ISTऔरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये
(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल
Apr 26, 2015, 08:46 PM ISTआवाज कुणाचा?
( दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई ) लोकसभा निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता आणि त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. राज्यातील जनता आता आपल्याबरोबरच आहे असा समज भाजपाला झाला होता.
Apr 26, 2015, 08:26 PM ISTब्लॉग : 'टॅक्सी'वाल्या ठकसेनांची टोळी...
दादरमध्ये ठकसेनांची टोळी... खरं वाटत नाही... या ठकसेनानी मलाही गंडा घातला होता... दादर पूर्व येथील टँक्सी स्टॅडवर हे ठकसेन ड्रायव्हर म्हणून काम करतात.
Apr 17, 2015, 03:19 PM ISTनिसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"
दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.
Mar 5, 2015, 01:06 PM IST'एआयबी रोस्ट'चं समर्थन करत ट्विंकल राजकारण्यांवर कडाडली
बॉलिवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना अचानक चर्चेत आलीय ती तिनं लिहिलेल्या एका ब्लॉगमुळे...
Feb 18, 2015, 11:05 AM ISTअटल बिहारी वाजपेयी... प्रवास एका झंझावाताचा!
२५ डिसेंबर, १९२४ ला सुरु झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास...
Dec 25, 2014, 05:06 PM IST